कॉक्रोच जनता पार्टीने (CJP)जंतर मंतरवर आंदोलन केले. त्यानंतर हा पक्ष ई20 इथेनॉल मिश्रीत आंदोलनात उडी घेण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात अभिजीत दिपके यांचे घर आहे. येथे पक्षाची दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीत इथेनॉल मिश्रीत पेट्रोलवर विचारमंथन होणार आहे. तर राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट […]
india
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मुंबईवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित पोस्टमध्ये 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा कालावधी अत्यंत धोकादायक असल्याचा उल्लेख करण्यात आला असून, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी तत्काळ […]
जंतर मंतरवर हल्ल्याचा कट? पंजाब पोलिसांची जबरदस्त कामगिरी, पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त
Jantar Mantar Recce Terror Suspects: स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. पंजाच पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयद्वारे (ISI) चालवल्या जात असलेले दहशतवादी मॉड्यूल उद्धवस्त केले. पोलिसांनी याप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांसह 9 लोकांना अटक केली आहे. या तपासात खळबळजनक माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे. या मॉड्यूलचे धागेदोरे देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाशी असल्याचा […]
नीट पेपरफुटीचा दणका, थेट नरेंद्र मोदी यांनीच खासदारांना युवकांबद्दल दिला कानमंत्र, त्यांची मन..
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना मोठा कानमंत्र दिला. बुधवारी एनडीएच्या 37 खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही गोष्टींवर थेटपणे बोलताना दिसले. त्यांनी आपले अनुभव देखील यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, छोटीशी चूकही खूप मोठी समस्या बनू शकते. खासदारांनी चुकीचा गोष्टीमध्ये पकडण्यापासून वाचले पाहिजे. अयोग्य पाहुणचार […]
अभिजीत दिपके यांच्याकडून मोठे संकेत, आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण..
कॉकरोच जनता पार्टीची आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक आहे. या बैठकीसाठी CJP चे महत्वाचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. अभिजीत दिपके यांच्या घरीच ही बैठक आहे. पक्षाचे पुढचे ध्येय धोरणे आणि संघटना कशी वाढवायची याकरिता ही बैठक आहे. साैरभ रांका यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी अभिजीत दिपकेंच्या घरी दाखल झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण […]
देवभक्ती कॅम्पेनचा ब्रँड अँबेसेडर म्हणून रितेश देशमुखची निवड
मुंबई : देशातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड पितांबरीने अस्सल फुलांच्या सुगंधाने परिपूर्ण ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ राष्ट्रीय बाजारेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. यानिमित्त कंपनीने नवीन जाहिरात मोहिमेचाही शुभारंभ केला असून बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून झळकणार आहे. नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही […]