येमेनच्या जवळ भारतीय जहाजावर मोठा भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जहाज समुद्रात बुडाले आहे. या महत्वाची गोष्ट म्हणजे जहाजातील १३ भारतीय खलाशांसह १४ जणांना सुरक्षित वाचवले आहे. येमेन कोस्ट गार्डने रेस्क्यू ऑपरेशन राबवत या सर्व खलाशांना वाचवत त्यांच रवानगी मोखा बंदरात केली आहे. इराण आणि अमेरिकेचे युद्ध थांबण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसत आहे. […]
india
सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! आता या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
देशातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हॅलिड थर्ड-पार्टी विमा नसलेल्या वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली असून केंद्र सरकारला पायलट प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या वाहनांकडे वैध थर्ड-पार्टी विमा नसेल, त्यांना पेट्रोल पंपांवर इंधन देऊ नये. न्यायमूर्ती संजय करोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘देशात मोठ्या प्रमाणावर […]
जंतरमंतरवाल्या इरफान मोहम्मदला 24 तासात 70000 सब्सक्रायबर, लगेच युट्यूब बंद; त्यानंतर…
कॉकरोज जनता पार्टीचे राजधानी दिल्लीतील आंदोलन देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफान यांनी यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. इरफान यांच्या चॅनेलला अवघ्या 24 तासांत 70 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स मिळाले होते. मात्र आता त्यांचे यूट्यूब चॅनेल अचानक बंद करण्यात आले आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. इरफान यांचे […]
Air India: धक्कादायक… हवेतच गडबड… अचानक विमान लागलं खाली यायला, 12 जण जखमी; नेमकं काय घडलं?
थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानाला हवेच्या तीव्र झटक्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला, ज्यामुळे विमानाच्या उंचीत क्षणभराचा बदल झाला. विमानाने दिल्लीत सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे खाली उतरले. ही घटना मंगळवारी घडली. काही प्रवासी आणि कर्मचारी किरकोळ जखमी झाले. खबरदारीचा उपाय म्हणून, त्यांना […]
एकवेळ मी ताटाखालच्या मांजरसारखा वाटू शकतो पण… गुंगी गुडिया उल्लेखावर झिरवाळ हे काय बोलून गेले?
Sunetra Pawar : काँग्रेसने गुंगी गुडिया म्हणत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. सुनेत्रा पवार यांनी स्वत:कडे राज्याचं अर्थखातं घ्यावं आणि आपण गुंगी गुडिया नसल्याचं सिद्ध करावं, असं आव्हानच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय. काँग्रेसच्या गुंगी गुडिया उल्लेखानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेसने याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही सत्ताधारी पक्षाकडून केली जातेय. […]
Old Monk, McDowell बॅन! दारुच्या नावावर काय विकलं जातंय? सत्य आलं समोर
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने दारू बनवणाऱ्या अनेक कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यात ओल्ड माँक, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज सारखे लोकप्रिय ब्रँड बनवणाऱ्या कंपन्याही समाविष्ट आहेत. या कंपन्यांवर आरोप आहे की त्यांनी परवानगी नसलेल्या फ्लेवरिंग पद्धतींचा वापर केला. तसेच दारूच्या वयाशी संबंधित भ्रामक दावे करून फूड सेफ्टी […]