• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

वेळ येऊ द्या मग….’गुंगी गुडिया’ उल्लेखावर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिकिया, एका वाक्यात विषय संपवला!

August 4, 2026 by admin Leave a Comment

Suntra Pawar : काँग्रेसच्या पक्षाने सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आला आहे. याच गुंगी गुडिया उल्लेखामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली […]

Filed Under: india

भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात जनसुराजची जादू; 30 वर्षांचा गड कसा ढासळला? प्रशांत किशोर म्हणाले…

August 4, 2026 by admin Leave a Comment

बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. प्रशांत किशोर यांच्या खेळीने भाजपचा 30 वर्षांच्या बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पहिली प्रितिक्रिया दिली आहे. जनता भाजपच्या कार्यशैलीशी नाराज आहे. भाजपने जनतेवर नेतृत्व थोपवल्याचा आरोप केला. प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘लोकशाहीत जिंकणाऱ्या पक्षाला नेता निवडण्याचा […]

Filed Under: india

मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर…काय म्हणाले जय पवार ?

August 4, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून ‘गुंगी गुडीया’ अशी त्यांची केलेली संभावना यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची हक्कालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाने केली आहे. आता यावरुन काँग्रेसला चारीबाजूंनी घेरले जात आहे. आता सुनेत्रा पवार यांचे धाकटे पूत्र जय पवार […]

Filed Under: india

Trisha Krishnan: त्रिशावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना कोर्टाकडून मोठा दिलासा

August 4, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांना आज (4 ऑगस्ट 2026) सकाळी तंजावर पोलिसांच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. तंजावरमधल्या एका सभेत त्यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचसोबत […]

Filed Under: india

Nicotine Pouches ची वाढती क्रेझ, सिगारेट्सची सवय सोडवतो की नवीन सवय लावतो ?

August 4, 2026 by admin Leave a Comment

आजकाल निकोटिन पाऊच तरुणांमध्ये प्रसिद्ध होत आहे. सिगारेट्स आणि इतर तंबाकू प्रोडक्ट्स पेक्षा वेगळे असलेले निकोटिन हे सुटसुटीत असते आणि कोणाला कळतही नाही त्यामुळे सिगारेट्सचे व्यसन असलेल्या तरुणात हा छोटासा पाऊच प्रसिद्ध बनला आहे. मात्र, हा छोटासा पाऊच सिगारेट्सला पर्याय जरी मानला जात असला तरी त्याचे देखील काही धोके आहेत. तसेच त्याचे देखील व्यसन लागू […]

Filed Under: india

अंबानींच्या घरी नोकरी मिळवण्यासाठी काय करावे? एकच अट अन् लाखो रुपये पगार

August 4, 2026 by admin Leave a Comment

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे कायमच चर्चेत असतात. विशेष करुन त्यांचे आलिशान घर अँटिलियामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार हा कामयच चर्चेचा विषय ठरतो. अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार लाखोंमध्ये असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की अँटिलियामध्ये नोकरी मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? मुकेश अंबानी यांच्या घरातील कर्मचाऱ्यांची भरती एखाद्या मोठ्या कंपनीप्रमाणे केली जाते, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 296
  • Page 297
  • Page 298
  • Page 299
  • Page 300
  • Interim pages omitted …
  • Page 899
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी, गोंधळ झाल्याने… नेमकं काय घडलं?
  • Tata च्या कार खरेदीची मोठी संधी, Curvv ते Harrier EV पर्यंत मिळतोय 3.35 लाखांपर्यंत डिस्काउंट
  • Vaibhav Sooryavanshi: नाद करतो काय! कॅप्टन्सी मिळताच वैभवचा मैदानात धुरळा, थेट अंपायरला खोटं ठरवलं, Video Viral
  • या खास तारखांना जन्मलेले लोकं असतात जिद्दी, कोणत्याही परिस्थितीत मिळवतात यश
  • टॉवेल वापताना कोणती काळजी घ्याल, किती वेळा स्वच्छ पाण्यात धुवाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in