• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच काँग्रेसमध्ये उभी फूट? राजकीय वर्तुळात खळबळ

January 23, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वीच राज्यात महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली, तर काही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीची सत्ता आली, तर दुसरीकडे भाजपनंतर राज्यात शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं. या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना शिंदे गट […]

Filed Under: india

देशाच्या राष्ट्रपतीलाही तो अधिकार नाही…शंकराचार्य पदवीमुळे मोठं वादळ पेटलं, अविमुक्तेश्वरानंद महाराजांना नोटीस आल्याने नवा वाद!

January 23, 2026 by admin Leave a Comment

Shankaracharya Clash : प्रयागराजमध्ये सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आले आहे. येथे मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यावरून ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रयागराजमधील माघ मेळा प्रशासन यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्याच्या ठिकाणी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी थेट आंदोलन […]

Filed Under: india

भारत पुढच्या आठवड्यात करणार सर्वात मोठा धमका, थेट अमेरिकेत जाणवणार हादरे, डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका

January 23, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्याचा मोठा फटका सध्या देशाला बसत आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारतानं आपला मोर्चा हा चीन आणि रशियाकडे वळवला आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढली असून, निर्यातीच्या प्रमाणामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. […]

Filed Under: india

प्रजासत्ताक दिनासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते? यंदा कोणाला मिळाला मान?

January 23, 2026 by admin Leave a Comment

Republic Day 2026 Chief Guest Selection Process: देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी यंदा चीफ गेस्ट कोण असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. युरोपियन युनियनचे (EU) वरिष्ठ नेते यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यामध्ये युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून […]

Filed Under: india

Gold-Silver Rate :बँक लॉकरमध्ये तरी सोने सुरक्षित आहे का ? चोरी झाल्यास पूर्ण पैसे मिळतात? RBI चा धक्कादायक नियम

January 23, 2026 by admin Leave a Comment

Gold-Silver Bank Locker Rules: सोन्याचे आणि चांदीचे दर प्रचंड वाढले आहेत. या दरवाढीने कोट्यवधी भारतीयांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने खरंच संपूर्ण सुरक्षित आहे का ? सर्वसाधारण धारणा अशी आहे की बँक लॉकर सर्वात सुरक्षित पर्याय आहे. परंतू सत्य परस्थिती अशी आहे की जर बँक लॉकरमधून सोने आणि चांदीची […]

Filed Under: india

राष्ट्रीय हित ही कोणाची मक्तेदारी नाही; तर सामूहिक जबाबदारी – मोहन भागवत

January 23, 2026 by admin Leave a Comment

राजकोट, 20 जानेवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजकोट येथील एका जाहीर सभेत सौराष्ट्र आणि कच्छमधील नागरिकांशी संवाद साधला. सेवा भारती भवन येथील आयोजित कार्यक्रमात सरसंघचालकांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय हितावर कोणाचीही मक्तेदारी असू शकत नाही. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि संघ अशा कामात गुंतलेल्या सर्वांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 293
  • Page 294
  • Page 295
  • Page 296
  • Page 297
  • Interim pages omitted …
  • Page 332
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in