राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, दरम्यान महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता महापौरपदांसाठी सोडत जाहीर झाली असून, आपलाच महापौर महापलिकेत बसावा, यासाठी प्रत्येक पक्ष संख्याबळाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं […]
india
Dhirendra Krishna Shastri : ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल त्या दिवशी… धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांचं मोठं वक्तव्य
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी यूपी बांदा येथे आयोजित आरएसएसच्या शताब्दी वर्ष हिंदू सम्मेलनात तिखट आणि मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या संबोधनात त्यांनी जातीयवादावर निशाणा साधला. राष्ट्रवाद सर्वोच्च स्थानी हवा असं म्हटलं. “ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल त्या दिवशी शर्मा, वर्मा कोणी राहणार नाही. क्षत्रिय राहणार नाही, रविदास आणि तुलसीदास वाले सुद्धा […]
Penny Share: या छोटुरामची शेअर बाजारात डरकाळी; 5,000 टक्क्यांची भरारी, गुंतवणूकदारांची दूर झाली गरिबी
मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक Mercury EV Tech च्या शेअरकडे शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांचे पुन्हा लक्ष वेधले गेले. शेअर बाजारात घसरण सुरू असताना या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. काही दिवसांपासून सुस्तावलेल्या या शेअरमध्ये उसळी आल्याने गुंतवणूकदारांना हायसं वाटलं. या शेअरने गेल्या काही दिवसात मोठी घसरण पाहिली. आज हा मल्टिबॅगर स्टॉक दिवसभराच्या व्यापारी सत्रात […]
DGP रँकचा IPS अधिकारी त्याच्या चेम्बरमध्येच महिलांसोबत.. Video बाहेर येताच मुख्यमंत्री संतापले
नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. पण अनेक ठिकाणी रक्षकच भक्षक झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता देखील असंच काही घडलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचे देखील व्हिडीओ आता समोर आले आहेत. अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करताना आता IPS अधिकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. IPS अधिकाऱ्यांच्या व्हिडीओमुळे […]
Iran vs US : खामेनेईचे दिवस भरले, अमेरिकेने डायरेक्ट महाबली USS अब्राहम लिंकनला उतरवलं, काही तासात इराणला लोळवण्याची ताकद
मिडिल ईस्ट मधील वातावरण तापत चाललं आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी धमकीच्या पुढे जात इराणची घेराबंदी सुरु केली आहे. समुद्र, आकाश आणि जमीन तिन्ही आघाड्यांवर युद्धाच्या दृष्टीने तैनाती सुरु झाली आहे. अमेरिकन नौदलाच्या एका मोठ्या ताफ्याने इराणच्या दिशेने कूच केलं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. परिस्थिती अजून बिघडावी अशी इच्छा नाही. पण अमेरिका […]
Video: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडीओ, लेकही गंभीर प्रकरणात तुरुंगात
Video: कर्नाटकात पोलिस महासंचालक (डीजीपी) रँकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा अनेक महिलांसोबत आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रामचंद्र राव हे कर्नाटक पोलिसांमध्ये नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी आहेत. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रामचंद्र राव यांचे अनेक व्हिडीओ सोमववारी व्हायरल झाले. व्हिडीओमध्ये […]