• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

विमानात जे चहा, पाणी, कॉफी मिळते; ते कधीच पिऊ नका, एअर होस्टसने असं का म्हटलं? कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

January 24, 2026 by admin Leave a Comment

एका माजी एअर होस्टेसने प्रवाशांना विमानात मिळणारं पाणी, कॉफी आणि चहाचं सेवन करताना अतिरिक्त सावधानीचा इशारा दिला आहे. एअर होस्टसने केवळ प्रवाशांना सतर्क राहण्यासच सांगितलं नाही तर त्या मागचं कारण देखील सांगितलं आहे. हे कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एअर होस्टेसने जे कारण सांगितलं ते ऐकून तुम्ही देखील विमानात मिळणारं पाणी, चहा, कॉफी घेताना […]

Filed Under: india

Video : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, नंतर केलं पेटीमध्ये बंद, पुढे घडलं असं काही की…भयंकर प्रकाराने खळबळ!

January 24, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला चक्क लोखंडी पेटीत 45 मिनिटे कोंडून ठेवले होते. समोर आलेल्या माहितीनुसार प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी भेटायला बोलावले होते. दोघेही घरात गप्पा मारत असताना अचानक प्रेयसीची काकू तिथे आली. तिला पाहून प्रेयसी घाबरली आणि प्रियकर सापडला जाऊ नये म्हणून […]

Filed Under: india

Tariff on India : भारताला सर्वात मोठा धक्का, टॅरिफ पुन्हा वाढला, आता अतिप्रचंड निर्यात शुल्क, देशात मोठी खळबळ

January 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, गेल्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. एवढंच नाही तर अमेरिकेकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेन व्हिसाबाबतचे देखील काही नियम बदलले आहेत. त्याचा थेट फटका हा भारतीय […]

Filed Under: india

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे प्रचंड खळबळ, थेट 100 टक्के टॅरिफची…संपूर्ण जगाला जबर हादरा!

January 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य 'अमेरिका फस्ट' या धोरणामुळे संपूर्ण जगात व्यापारविषयक अस्थिरता आहे. सगळेच देश स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असून अमेरिकेला पर्याय म्हणून वेगळी बाजारपेठ शोधत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांच्या विरोधात टॅरि अस्त्र बाहेर काढलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाची कोंडी व्हावी, तसेच भारतासोबतची व्यापारविषयक तूट भरून निघावी यासाठी भारतावर 50 टक्के […]

Filed Under: india

न्याय मिळण्यास उशीर होणे फक्त अन्याय नव्हे तर…सरन्यायाधीशांनी सांगितले अंतरिम आदेशाचे महत्त्व!

January 24, 2026 by admin Leave a Comment

CJI Suryakant : देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय न्यायव्यस्थेवर मोठे भाष्य केले आहे. भारतात आजघडीला लाखो प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. एखादा खटला 20 ते 25 वर्षांपर्यंत चालतो. म्हणूनच सामान्यांना न्याय मिळण्यात फार उशीर होतो. हाच मुद्दा उपस्थित करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्याय मिळण्यास उशीर होणे हा फक्त अन्याय नव्हे तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण […]

Filed Under: india

ऋणानुबंधाच्या तुरुंगात पडल्या गाठी, निर्दयीपणे खून करणारे वधू-वर लग्नाच्या बेडीत अडकले

January 24, 2026 by admin Leave a Comment

ते दोघे खुना सारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांची ओळख सजा भोगत असताना खुल्या कारागृहात झाली. दररोजच्या भेटीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. एकमेकांसोबत आता जगायचे आणि मरायचे अशा आणाभाका त्यांनी घेतल्या. आणि अखेर हथकडी ऐवजी रेशमी बंधनात ते कायमचे गुंतले. पॅरोलवर सुटी घेऊन एका हॉटेलात या दोघांनी हिंदूधर्म रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघा कैद्यांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Page 289
  • Page 290
  • Page 291
  • Page 292
  • Interim pages omitted …
  • Page 335
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
  • वारंवार लघवीला जात आहात? अत्यंत गंभीर आजाराचे लक्ष, थेट..
  • मध्यस्थीच्या चर्चेआधीच पाकिस्तानचा दारुण पराभव, इस्रायलने शरीफ सरकारला झुकवलं, नेतन्याहू जे बोलले ते करुन दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in