अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात कारवाई करत आहेत. FDA ने महाराष्ट्रात ॲनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतर आज तुकाराम मुंढे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आता पर्यंत 55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट करण्यात आले असून अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले […]
india
पंतप्रधानांबद्दल नको ते बोलणाऱ्या मुलीला 3 वेळा बदलावं लागलं घर, रेपच्याही धमक्या…
नीट पेपर लीकच्या विरोधात गेल्या महिन्यापासून राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीने, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होता. त्यानंतर तिने या प्रकरणी माफी मागितली. सार्वजनिकरित्या तिने तिची चूक कबूल करत माफी मागितली. मात्र आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधानांबद्दल नको […]
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यपाल आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे 4 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्यावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. पाटील […]
Telegram App: टेलिग्राम मेसेजिंग ॲपची झाली वापसी, पण तरीही यूजर्सला भेडसावतेय एक समस्या
टेलिग्राम मेसेजिंग ॲप परत आले आहे. ते आता ॲप स्टोअरवर पुन्हा उपलब्ध झाले आहे. भारत सरकारने जूनमध्ये आदेश जारी केले होते, ज्यानंतर हे ॲप ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून तात्पुरते काढून टाकण्यात आले होते. हे ॲप 23 जून रोजी लिस्टिंग करण्यात आले आणि हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले, आणि आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी […]
प्रसव वेदनेने जीव कंठाशी! रस्त्यातील खड्ड्यांनी केला घात, भिवंडीत महिलेसोबत घडलं असं काही की…
राज्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. अशातच भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास लांबला आणि अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच महिलेची प्रसूती झाली. सुदैवाने आई आणि नवजात बाळाची […]
GenZसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार गिफ्ट, वयाच्या 18 व्या वर्षीच स्वीकारता येणार …
दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. जेंनझी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारने जेंनझींच्या दबावाखाली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. अभिजीत दिपके याच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे जेंनझींचा मोठा विजय असल्याचे बोलले जातंय. यापूर्वी जेंनझींनी राजकारण किंवा सामाजिक मुद्द्यांमध्ये फारसा रस […]