ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपत येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकले असून, वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील […]
india
विधिमंडळ स्तरावर शिंदेकडे बहुमत होतं, मात्र… कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
शिवसेना नेमकी कुणाची, याचा फैसला कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होत आहे. दोन्ही गटांकडून आपापली बाजू मांडली जात असून, आजच्या युक्तिवादाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विधिमंडळातील […]
पेट्रोलनंतर आता विमानाच्या इंधनातही इथेनॉल मिसळणार? सरकारकडून मोठी अपडेट, खरं काय ते सांगून टाकलं
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण (ई20) कार्यक्रमामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चात दरवर्षी सुमारे 4 अब्ज डॉलर्स (सुमारे 38,000 कोटी रुपये) वाचू शकतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती देताना सांगितले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि परकीय चलन बचतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. आता पेट्रोलनंतर विमानात वापरणाऱ्या […]
एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अरुण गोविल यांना आता ‘रामायण’साठी फक्त इतकी फी
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारून घराघरात पूजनीय ठरलेले अभिनेते अरुण गोविल आता पुन्हा एकदा पडद्यावर रामायणाची गाथा साकारत आहेत. मात्र यावेळी ते श्रीराम यांच्या भूमिकेत नव्हे तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत आहेत. ऐंशीच्या दशकात जेव्हा दूरदर्शनवर 'रामायण' ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा एका एपिसोडचा खर्च जवळपास नऊ लाख रुपये […]
युट्यूब, हिलियम गॅस आणि हॉटेल… चार भिंतीत असं काय घडलं? चार्टर्ड अकाऊंटेंटने… ते दृश्य पाहून पोलिसांनाही फुटला घाम
तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालं आहे. अवघ्या 33 वर्षांच्या एका सीएने टोकाचं पाऊल उचलत त्याचं आयुष्य संपवल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला जुगाराचं व्यसन होतं आणि त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानामुळे तो खचला, त्या व्यसनानाचे अखेर त्याचा जीव घेतला. 33 वर्षांच्या या इसमाने हिलीयम वायू हुंगून स्वत:चं […]
Shivsena Name And Symbol Hearing : खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे आज दोन गट आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आता नियमित सुनावणी सुरु आहे. काल शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद […]