• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

GenZसाठी सरकारचा मोठा निर्णय! मिळणार गिफ्ट, वयाच्या 18 व्या वर्षीच स्वीकारता येणार …

August 5, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. जेंनझी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारने जेंनझींच्या दबावाखाली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. अभिजीत दिपके याच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे जेंनझींचा मोठा विजय असल्याचे बोलले जातंय. यापूर्वी जेंनझींनी राजकारण किंवा सामाजिक मुद्द्यांमध्ये फारसा रस […]

Filed Under: india

मोठी बातमी! भाजप नेत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दणका, थेट अटक

August 5, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयाने आकाश पुरोहित यांची थेट न्यायलयीन कोठडीत रवानगी केली आहे. तारखेला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. दरम्यान वॉरंट रद्द करण्यासाठी आकाश पुरोहित यांंनी […]

Filed Under: india

त्रिशा कृष्णनवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर मोठी कारवाई

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी करणारे तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तंजावरमध्ये कावेरी पाणी तंटासंदर्भात झालेल्या सभेत उदयनिधी यांनी त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना चेन्नईमधल्या नीलंकराई इथल्या त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलं आहे. सहपोलीस आयुक्त डॉ. पी. विजयकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उदयनिधी यांना ताब्यात घेतलं […]

Filed Under: india

टेंशन फ्री रिटायर्मेंट! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच करा गुंतवणूक; दरमहा मिळवा 9,250 चा हमखास परतावा

August 5, 2026 by admin Leave a Comment

retirees आणि कमी जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही 5 वर्षांची बचत योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत जमा केलेल्या मुद्दलावर बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम होत नाही. दरमहा मिळणारे व्याज न काढल्यास ते थेट आवर्ती ठेव (RD) खात्यात ट्रान्सफर करून अधिक नफा मिळवण्याचा तांत्रिक पर्यायही पोस्ट ऑफिस ग्राहकांना देते. प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवायचा […]

Filed Under: india

Prashant Kishor : भाजपचा दारुण पराभव करणारे प्रशांत किशोर 200 कोटींचे मालक,देशात कुठे-कुठे त्यांच्या नावावर किती मालमत्ता?

August 5, 2026 by admin Leave a Comment

Prashant Kishor : जन सुराज पक्षाचे (Jan Suraaj) प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करत भाजपचा दारुन पराभव केला आहे. बिहारमधील बांकीपूर विधानसभा उपनिवडणुकीत 31 फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांनी 18,953 मतांच्या मोठ्या फरकाने भाजप उमेदवार नीरज सिन्हा (Neeraj Sinha) यांचा पराभव केला. बिहारमधील बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण […]

Filed Under: india

या दिवशी iQOO Z11 स्मार्टफोन होणार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

August 5, 2026 by admin Leave a Comment

स्मार्टफोन ब्रँड iQoo ने अधिकृतपणे सांगितले आहे की त्यांचा नवीन iQoo Z11 हा फोन 20 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केला जाईल. लाँचपूर्वी या फोनच्या टीझर्स आणि लीक्समुळे त्याचे डिझाइन, प्रोसेसर, डिस्प्ले आणि अपेक्षित किंमत यांसारखे अनेक तपशील समोर आले आहेत. विशेष म्हणजे भारतीय मॉडेल चीनमध्ये लाँच झालेल्या व्हेरिएंटपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे असेल. कंपनी हा फोन नवीन […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 281
  • Page 282
  • Page 283
  • Page 284
  • Page 285
  • Interim pages omitted …
  • Page 895
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर
  • IND vs PAK: Asia Cupच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात, भारतविरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये हँडशेक होणार की नाही?
  • तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम… मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in