पुण्यातील राजगड किल्ल्यावर अवघड गुंजवणे दरवाजा मार्गाने चढाई करताना २१ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नागराज कोरे असे मृत तरुणाचे नाव आहे. नागराज कोरे हा पुण्यातील आपल्या पाच -सहा मित्रां बरोबर राजगडावर फिरण्यासाठी आला होता. चोर दरवाजा मार्ग बंद असल्याने पर्यटकांना वेगळ्या मार्गाने जावे लागत आहे. या मार्गाने जात असताना 21 वर्षीय तरुणाचा […]
india
ना जिम, ना औषध; फक्त 5 फळ खाऊन झटपट पोटाचा घेर कमी करा, रिझल्ट पाहून थक्क व्हाल!
वजन कमी करण्यासाठी अनेकजण योगा, जिम हे सर्व करत असतात. पण जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर आहारात योग्य फळांचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा देते आणि साखरेची ओढ कमी करते. यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. विशेष म्हणजे फळांमुळे शरीरातील जास्तीची चरबी […]
निळ्या साडीतच नाही तर काळ्या ड्रेसमध्येही सौंदर्याची खाणच; गिरीजा ओकच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
'नॅशनल क्रश' गिरीजा ओक.. हे नाव आता काही नवीन राहिलेलं नाही. मराठी कलाविश्वात फार आधीपासूनच लोकप्रिय असलेला हा चेहरा आता देशभरात दाद मिळवतोय. निळ्या साडीतल्या मनमोहक अंदाजाने नेटकऱ्यांना भुरळ पाडल्यानंतर आता गिरीजा काळ्या ड्रेसमध्ये परतली आहे. गिरीजा ओकने आता कुठलेही फोटो पोस्ट केले, तरी नेटकऱ्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा होते. त्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव […]
‘म्याऊं’ म्हणून चिडवायचे, आईनेही मारले टोमणे; मराठी अभिनेत्रीसाठी सुंदर डोळेच ठरली मोठी समस्या
घारे डोळे असलेल्यांची अनेकदा खिल्ली उडवली जाते किंवा ते खूप चलाख असतात, अशीही टीका केली जाते. अनेक सेलिब्रिटींनाही असा अनुभव आला आहे. मराठमोळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने नुकताच याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे. अदिती गोवित्रीकरने सांगितलं की तिला तिच्या डोळ्यांमुळे कॉलेजमध्ये बऱ्याच थट्टामस्करीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर कॉलेजमध्ये नजर वर करून कधी चालू […]
Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या…
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा झाली. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य यासारख्या क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र […]
तर कराची-लाहोरमध्ये दुपारी 12 वाजताच सूर्यास्त, थेट पाकिस्तानात घुसून…; भारताकडे आलं सर्वात डेंजर शस्त्र
आज देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. आजच देशाला संविधान मिळालं होतं. याच दिवसापासून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही आली होती. आज आपली लोकशाहीही 77 वर्षाची होत आहे. या निमित्ताने राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या परेडमध्ये भारताने देशाची सांस्कृतिकता दाखवतानाच देशाची महाशक्तीही दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शत्रू […]