• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कंटेनर-क्रुझरच्या धडकेत तीन ठार – सहा जखमी

January 26, 2026 by admin Leave a Comment

पंढरपूर- मंगळवेढा मार्गावर मोठा भीषण अपघात घडला आहे.तुळजापूर आणि अक्कलकोट देवदर्शन करून येणाऱ्या क्रुझरमधील भाविकांवर काळाचा घाला पडला आहे. कंटेनर-क्रुझरच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन जण ठार आणि सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व भाविक हे डोंबिवली येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर अपघात मोठा अपघात घडला आहे. येथे एका क्रुझर […]

Filed Under: india

बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, गर्जना करणाऱ्या माधवी जाधव कोण आहेत? थेट गिरीश महाजनांविरोधात…

January 26, 2026 by admin Leave a Comment

नाशिक जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नसल्याचे बोलले जात आहे. प्रजासत्ताक दिन असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रमस्थळीच त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला […]

Filed Under: india

360 विमानं, 3600 मिसाईल, अमेरिकन सैन्य सज्ज, इराण होणार बेचिराख; गुप्त रिपोर्टमुळे जगात खळबळ!

January 26, 2026 by admin Leave a Comment

जगात लवकरच आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. आता अमेरिका कधीही इराणवर हल्ला करू शकते. इस्रायल, जॉर्डन, सौदी अरेबिया, युएई आणि स्पेनकडून याबाबतचे संकेत मिळाले आहेत. ओमानच्या आखातात अब्राहम लिंकन है अमेरिकन लढाऊ जहाज तैणात करण्यात आले आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी 360 विमाने आणि 3600 क्षेपणास्त्रे तयार केली […]

Filed Under: india

GK : भारतीय चलनी नोटांचा कागद कशापासून बनवला जातो? उत्तर वाचून हैराण व्हाल

January 26, 2026 by admin Leave a Comment

सामान्य कागदाचा वापर नाही: आपण ज्याला 'चलन नोट' म्हणतो, ती प्रत्यक्षात सामान्य कागदापासून बनलेली नसते. जर नोटा कागदाच्या असत्या, तर त्या पाण्यात भिजल्या असत्या किंवा लवकर फाटल्या असत्या. 100% कापूस : भारतीय चलनी नोटा बनवण्यासाठी 100% कापूस वापरला जातो. कापसाचे तंतू हे लाकडापासून बनवलेल्या कागदापेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. टिकाऊपणाचे कारण: कापसाच्या तंतूंमध्ये 'सेल्युलोज' […]

Filed Under: india

मंगळवारी बँका असणार बंद! पाच दिवसाचा आठवडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप

January 26, 2026 by admin Leave a Comment

पाच दिवसांचा आठवडा करण्याचा नियम लागलीच लागू करण्यासह अन्य मागण्यासाठी यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स (यूएफबीयू)यांनी उद्या २७ जानेवारीला राज्यभरातील बँकांचा संप पुकारल्याने सरकारी बँकांच्या कामकाज प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ९ संघटनांच्या संयुक्त समिती असलेल्या यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (यूएफबीयू)संपाचे आव्हान केले आहे. २३ जानेवारी रोजी श्रम […]

Filed Under: india

मोठी बातमी! आता भारतातील गरीबातील गरीब व्यक्तीलाही घेता येणार कार, किमती होणार प्रचंड कमी, जाणून घ्या कोणती कार कितीला?

January 26, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि युरोपियन संघ (EU) मध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंट FTA होणार आहे. भारत आणि युरोपियन संघामध्ये होणारा हा मुक्त व्यापारी करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हा करार झाल्यानंतर भारतामध्ये कार प्रचंड स्वस्त होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार भारताने युरोपियन युनियनमधील देशांना एक मोठी ऑफर दिली आहे, ती म्हणजे युरोपमधून भारतात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 278
  • Page 279
  • Page 280
  • Page 281
  • Page 282
  • Interim pages omitted …
  • Page 341
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in