एमजी मोटर्स ऑगस्ट 2026 मध्ये आपली नवी ‘हेक्टर हॉक’ भारतात सादर करू शकते. कंपनीच्या नव्या ‘ADAPT’ प्लॅटफॉर्मवर बनलेली ही गाडी आधुनिक डिझाईन, पॅनोरमिक सनरूफ आणि दमदार बॅटरी पॅकने सज्ज असेल. बाजारात येताच ही कार थेट टाटा सफारी आणि महिंद्राच्या प्रीमियम गाड्यांसमोर मोठे आव्हान उभे करेल अशी ऑटो क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. MG Wuling Starlight 560 […]
india
CWG 2026: बॉक्सर अंकुश पंघाल आणि प्रीति पवार मारणार गोल्डन पंच, सामन्याबाबत जाणून घ्या सविस्तर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेचे शेवटचे दोन दिवस उरले असून 2 ऑगस्टला सांगता होणार आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 17 मेडल मिळवले असून पदकतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. भारताने 3 गोल्ड, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदक मिळवले आहे. या पदकांमध्ये आणखी दोन सुवर्ण पदक येऊ शकतात. कारण भारतीय बॉक्सर्सनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय […]
पुण्यातून मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता, माझ्या मुलाला शोधा, तन्मय वंगे यांच्या पालकांचे साकडे
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारा तन्मय अजयकुमार वंगे हा विद्यार्थी हॉस्टेलमधून अचानक बेपत्ता झाला आहे. हॉस्टेलमधील सहकाऱ्यांनी त्याची रॅगिंग केल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून तन्मय निघून गेल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. तन्मय याला त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याला हिणवलं जात होते.त्याच्या सहकारी त्याची सारखी टिंगल करीत होते. त्याच्या जाचाला कंटाळूनच आपला मुलगा […]
इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्यास किती दंड होतो? उत्पन्नानुसार बदलणारे ‘हे’ महत्त्वाचे नियम आवर्जून वाचा
करदात्यांच्या उशीर करण्याच्या सवयीमुळे लागू होणारा आणि खिशाला थेट कात्री लावणारा मुख्य ‘आरोपी’ म्हणजेच लेट फाईलिंग पेनल्टी होय. प्राप्तिकर नियमांनुसार, तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असल्यास 1,000 रुपये, तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास थेट 5,000 रुपयांचा दंड आकारला जातो. हा दंड टाळण्यासाठी नेहमी वेळेत रिटर्न भरणे फायदेशीर ठरते. आज 31 जुलै रोजी […]
Abhijit Dipke : जंतर मंतरवरील आंदोलनाचा खरा हिरो कोण? अभिजीत दिपकेंनी दिलं या व्यक्तीला श्रेय, पहिल्यांदाच नाव समोर
नीट परीक्षेच्या पेपर लीकनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तब्बल एक महिना दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते. दरम्यान त्यानंतर वीस जुलै रोजी आंदोलकांनी […]
‘अमेरिका से आया यह चुपके-चुपके, नाम है उसका अभिजीत दिपके… रामदास आठवलेंच्या विधानाने संसदेत हशा
राजधानी दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची चर्चा आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, यावेळी सभागृहातही दिपके यांच्या नावाचा उल्लेख पहायला मिळाला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास विनोदी शैलीत अभिजीत दिपके यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे माझे लक्ष होते. तुम्हा सर्वांना माहिती आहे, ‘अमेरिका […]