• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

पुण्यात पावसाचा कहर, खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले, मुळा आणि मुठानदीला पूर, नागरिकांना अलर्ट..

July 31, 2026 by admin Leave a Comment

पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने मुळा आणि मूठानदीला पूर आला आहे. पुण्यातील भिडे पूल तर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली गेले आहेत. ४५ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होऊ शकतो असे म्हटले जात असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजन्यास सुरुवात केली आहे. काल रात्रीपासून पुण्याच्या घाट माथ्यावर […]

Filed Under: india

राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांचं आंदोलन, पप्पू यादव भगवे वस्त्र घालून पोहोचले थेट संसद भवन परिसरात

July 31, 2026 by admin Leave a Comment

अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या चोरीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे, यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. राम मंदिरात झालेल्या चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी संसद भवन परिसरात अनोखं आंदोलन केलं आहे. अपक्ष खासदार […]

Filed Under: india

त्या क्षणी मी…! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर पत्नी राधिकाची पोस्ट, आई वडिलांचं पत्र

July 31, 2026 by admin Leave a Comment

शांत.. संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्य रहाणेने एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली. हि माहिती देताना खूपच भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रुही तरळले होते. त्याच्या निवृत्तीनंतर क्रीडाविश्वातून प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान एक पोस्ट खास होती.. ही पोस्ट […]

Filed Under: india

भारताला मोठा झटका, नेपाळ हिंदू राष्ट्र करण्याबाबत बालेन शाह यांचं धक्कादायक विधान; हिंसा भडकली तरी…

July 31, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या शेजारीच असलेल्या नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसा भडकली आहे. सुनसरीपासून सुरू झालेली दंगल मधेश प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पसरली आहे. त्यामुळे सरकारने नेपाळ पोलीस आणि नेपाळी सैन्याला अलर्ट केलं आहे. अनेक शहरात संचारबंदी लागू करण्यता आली आहे. हिंसा भडकलेली असतानाच नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. सरकार पुन्हा एकदा हिंदू […]

Filed Under: india

हिरोसोबतच्या इंटीमेट सीनवर अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, थेट म्हणाली- काहीही…

July 31, 2026 by admin Leave a Comment

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये इंटीमेट तसेच रोमँटिक सीनचा वापर आता सर्वसामान्य झाला आहे. अनेक अभिनेत्री छोट्या पडद्यावर संस्कारी भूमिकांमध्ये झळकल्या असल्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी अधिक बोल्ड आणि रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. अशा सीनदरम्यान कलाकारांच्या मनात नेमकं काय चालतं, ऑनस्क्रीन रोमान्स करताना सहकलाकारांबद्दल आकर्षण निर्माण होतं का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याच विषयावर […]

Filed Under: india

मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन होणार दूर , LIC च्या या 3 पॉलिसी मिडील क्लाससाठी सर्वात भारी

July 31, 2026 by admin Leave a Comment

LIC Child Plans 2026: प्रत्येक पालकांचे स्वप्न त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे करुन त्यांच्या लग्नात कोणताही आर्थिक तंगी येऊ नये असे असते. परंतू आजकाल ज्या वेगाने शिक्षण आणि इतर गोष्टीचा खर्च वाढत आहे. ते पाहाता वेळीच चांगल्या जागी गुंतवणूक करणे गरजेचे झाले आहे. भारतात सुरक्षित गुंतवणूकीचा विषय निघतो तेव्हा सर्वात आधी एलआयसीचे नाव समोर येते. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 341
  • Page 342
  • Page 343
  • Page 344
  • Page 345
  • Interim pages omitted …
  • Page 914
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अंबानी कुटुंबाच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात आणि रात्री हे पदार्थ, चक्क 600 कर्मचारीही..
  • प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला पण… राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीच चूक केली; मोठी माहिती समोर!
  • मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन
  • ‘टॉक्सिक’मधील ही अभिनेत्री कोण? छोटी भूमिका साकारून एका रात्रीत झाली स्टार, होतंय प्रचंड कौतुक
  • Devendra Fadnavis : 2030 पर्यंत 50 टक्के पेट्रोल-डिझेलची आपली गरज.. पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in