• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, राष्ट्रद्रोह…, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

January 27, 2026 by admin Leave a Comment

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांची जोरदार चर्चा होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार  म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, […]

Filed Under: india

Republic Day 2026 Girish Mahajan : बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं संताप, गिरीश महाजनांवर महिला कर्मचारी प्रचंड भडकली, म्हणाल्या, मातीकाम करेन पण…

January 27, 2026 by admin Leave a Comment

 Republic Day 2026 : संपूर्ण देशात आज 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरात शासकीय कार्यालये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या-त्या जिल्ह्यांच्या शासकीय कार्यालयांत ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. परंतु नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. त्यांनी आपल्या भाषणात […]

Filed Under: india

भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार, सदावर्तेंनी शिवसेना ठाकरे गटाला डिवचलं, म्हणाले….

January 27, 2026 by admin Leave a Comment

भारत सरकारकडून रविवारी पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 113 जणांना पद्मश्री, 13 जणांना पद्मभूषण तर 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. […]

Filed Under: india

Sierra EV सोबत भारतात लाँच होणार या 4 नव्या इलेक्ट्रिक कार, पाहा कोणती EV तुमच्यासाठी बेस्ट

January 27, 2026 by admin Leave a Comment

भारतात इलेक्ट्रीक कारची मागणी वेगाने वाढली आहे. यामुळे ऑटो कंपन्यांनी नवीन इलेक्ट्रीक कारच्या मॉडेल्सना लाँच करण्याची तयारी केली आहे. या वर्षी Tata Sierra च्या सह एकूण चार नव्या इलेक्ट्रीक कारना भारतात उतरवण्याची तयारी केली आहे. खास बाब म्हणजे यात मारुती सुझुकी आणि टोयटा कंपन्या देखील त्यांची इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. जेव्हा टाटा […]

Filed Under: india

पैशांचा 3-6-9 नियम माहिती आहे का? कधीही येणार नाही आर्थिक अडचण

January 26, 2026 by admin Leave a Comment

आणीबाणीचा निधी : 3-6-9 हा नियम प्रामुख्याने कठीण काळात, जसे की नोकरी जाणे किंवा वैद्यकीय आणीबाणी, आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. 3 चा अर्थ : तुमच्या मासिक खर्चाच्या किमान 3 पट रक्कम एका वेगळ्या खात्यात जमा असावी. जर तुमचा मासिक खर्च 50 हजार रुपये असेल, तर तुमच्याकडे 1.5 लाख रुपये आपत्कालीन निधी […]

Filed Under: india

GK : भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता? त्याची उंची किती आहे?

January 26, 2026 by admin Leave a Comment

पर्वताचे नाव: कांचनजंगा हा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 8556 मीटर (28169 फूट) इतकी आहे. हा जगातील तिसरा सर्वात उंच पर्वत आहे (माउंट एव्हरेस्ट आणि के-2नंतर) स्थानिक ठिकाण: हा पर्वत भारताच्या सिक्कीम राज्याच्या सीमेवर आणि नेपाळच्या सीमेवर हिमालयाच्या रांगांमध्ये स्थित आहे. या पर्वतावर नेहमी बर्फ असतो. नावाचा अर्थ: 'कांचनजंगा' या नावाचा तिबेटी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 277
  • Page 278
  • Page 279
  • Page 280
  • Page 281
  • Interim pages omitted …
  • Page 341
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • HIV Report : महाराष्ट्रातील धक्कादायक घटना, पैशांसाठी खोटा एचआयव्ही रिपोर्ट दिला, महिलेचा संसार उद्धवस्त
  • आता घुसा किचनमध्ये अन् बनवा नव्या रेसिपी… कांद्यापासून कारल्यापर्यंत सर्वच स्वस्त, अनेक भाज्यांचे भाव दुप्पट घसरले
  • मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
  • मोठा राजकीय भूकंप होणार? शिंदेंसोबत ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त बैठक? बडा नेता म्हणाला, मीही तसं…
  • Karuna Munde | करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने संधी दिली तर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in