• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Sanjay Raut: मंत्री उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार? मुंबई महापौर पदाच्या चर्चेदरम्यान संजय राऊतांच्या दाव्याने एकच खळबळ

January 27, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut on BMC Mayor: मुंबई महापौर पदाची निवड कधी होणार हे अद्याप समोर आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात ते उतरले आहेत. आता महापौर पदाची निवड कधी होणार याची चर्चा सुरू आहे. मुंबईत वेगवान घडामोडी घडत आहे. शिंदे सेना गट स्थापनेसाठी पुढे आली आहे. शिंदे सेनेने महापौर पदावर […]

Filed Under: india

Vikas Gogawale: एक केस झाली म्हणून…विकास गोगावलेंचा विरोधकांना थेट इशारा, शिंदेसेना-अजितदादांचा राष्ट्रवादीत वाद पेटणार?

January 27, 2026 by admin Leave a Comment

Vikas Gogawale Wars Opponents: रायगड जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विस्तवही जात नाही. दोन्ही पक्षात पालकमंत्री पदावरून सुरु असलेला वाद नगर परिषद निवडणुकीत थेट मारहाणीपर्यंत पोहचला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकास गोगावले हे अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरेआड होते. अखेर हायकोर्टाच्या दट्ट्यानंतर ते पोलिसां समक्ष हजर झाले. त्यांच्यासह आठ जणांना […]

Filed Under: india

भीषण अग्नितांडव… 15 तासांनंतरही आग अनियंत्रित… 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता

January 27, 2026 by admin Leave a Comment

प्रजासत्ताक दिनाची सकाळ अत्यंत भयानक ठरली. कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीने काही तासांत भीषण रुप घेतलं. गेल्या 15 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आग नियंत्रणात आली नसल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अग्नीतांडवमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहे… बेपत्ता लोकांचे नातेवाईक आता पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. […]

Filed Under: india

Maharashtra Election News LIVE : मुंबई विमानतळ परिसरात ड्रोन आढळून आल्याने खळबळ

January 27, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका असणार आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या तीसहून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ॲक्टिव्ह झाली आहे. शिवसेनेच्या प्रचार रणनितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या […]

Filed Under: india

‘या’ दिवशी जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात असतो प्रचंड संघर्ष, शेवटी मिळते यश, ही गोष्ट असते कारणीभूत

January 27, 2026 by admin Leave a Comment

अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर तिच्या जन्मतारखेतील मूलांकाचा विशेष प्रभाव असतो. याच अंकशास्त्रात मूलांक 4 हा अत्यंत वेगळा, रहस्यमय आणि विरोधाभासांनी भरलेला मानला जातो. मूलांक 4 असलेल्या व्यक्तींवर राहू ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. राहू हा असा ग्रह आहे, जो राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो असे मानले जाते. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 […]

Filed Under: india

प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात अंदाधुंदं गोळीबार, क्षणार्धात सगळं सपलं, नुसता रक्ताचा सडा

January 27, 2026 by admin Leave a Comment

मॅक्सिकोतून मोठी बातमी समोर येत आहे, मॅक्सिकोच्या गुआनाजुआतोमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, फूटबॉलचा सामना पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलं होतं, त्याचवेळी काही शस्त्रधारी हल्लेखोरांकडून प्रेक्षकांवर अंदाधुंद फायरिंग करण्यात आली, या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 276
  • Page 277
  • Page 278
  • Page 279
  • Page 280
  • Interim pages omitted …
  • Page 341
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in