बुधवारी शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दरम्यान त्यानंतर आज देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली […]
india
तरुण तेजपालला हायकोर्टाचा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ठरला दोषी, नेमकं प्रकरण काय?
तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपालला मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी 2013 सालच्या प्रकरणात दोषी ठरवले. त्याच्यावर 2013 साली कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. त्याला हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यानंतर आता त्याला किती शिक्षा द्यायची, यावर पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने न्यायालयाचा निर्दोष […]
बाथरुममधील सर्वात लोकप्रिय गाणं, उन्हाळ्यात याच गाण्याची असते प्रचंड चर्चा, अनेकजण तर थेट…
उन्हाळ्याची चाहूल लागली की हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सदाबहार गाणी पुन्हा एकदा कानावर पडू लागतात. त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले गाणे म्हणजे ‘थंडे थंडे पानी से नहाना चाहिए’. हे गाणे ऐकताच उकाड्यातही गारव्याचा अनुभव येतो. आजही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते. तब्बल 48 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता तशीच कायम असून ते उन्हाळ्यात सर्वांचे […]
अरविंद केजरीवाल यांचा मोठा दणका, टेन्शन वाढले, मेटाने थेट..
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. थेट त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले. त्यांनी मेटावर गंभीर आरोप करत पीएम मोदी यांच्यापुढे झुकल्याचे म्हटले. अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधनाच्या मुद्द्यात सरकारवर हल्लाबोल केला. हेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा काढला. अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर सोशल […]
आम्ही निवडणुक आयोगाची ‘ती’ चूक समोर आणली, अपात्रतेबाबत… सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्कावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि कामत यांनी आज ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “आज कोर्टासमोर कपिल सिब्बल आणि कामतांनी […]
Liquor Shopping : ना रांगेची झंझट ना कॅशची; आता थेट ऑनलाइन खरेदी करता येणार दारू
देशात बरेचसे लोक मद्य पितात, अनेकदा त्या दुकानाता जाऊन रांग लावूनही विकत घेतात, मात्र आता दारूसाठी रांगेची झंझट संपणार आहे. कारण एका राज्यात आता मद्य खरेदी ऑनलाइन करता येणार आहे. तमिळनाडूमध्ये दारू विक्रीची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. ग्राहकांना एमआरपीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू नयेत आणि दारू खरेदी अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी राज्य सरकारने मोठे […]