• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

भारत पाकिस्तान सीमेवर मोठा स्फोट, नियंत्रण रेषेजवळ खळबळजनक घटना, थेट 2 भारतीय जवान..

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमच तणाव राहिला आहे. त्यामध्येच पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात. सीमेवर भारताचे बारीक लक्ष असते. पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी केली जाते.  यादरम्यानच पुंछमधील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक धक्कादायक घटना घडली. मोठा स्फोट तिथे झाला. लँडमाइन निकामी करत असताना झालेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्या दोघांनाही […]

Filed Under: india

शिवसेना कोणाची? सिब्बल यांनी दिले दोन दाखले; शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदे यांना जबर धक्का?

August 6, 2026 by admin Leave a Comment

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं होतं. शिवसेनेमध्ये दोन गट पडले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान त्यानंतर शिवसेना […]

Filed Under: india

‘बांगलादेश कसला हा तर पाकिस्तान’, भारताला धोका काय? शेख हसीना यांच्या मुलाने सांगितला तो खतरनाक ‘प्लॅन’

August 6, 2026 by admin Leave a Comment

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार दोन वर्षांपूर्वी उलथवण्यात आले. 5 ऑगस्ट 2024 रोजी त्यांना पतंप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यानंतर बांग्लादेश हा कट्टरपंथियांच्या हाती गेल्याचे चित्र समोर आले होते. आता सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपीला बहुमत मिळाले. तारिक रहमान यांना संधी मिळाली. काल शेख हसीना यांनी पत्रकार परिषद घेत आपण डिसेंबरमध्ये देशात परतणार असल्याचे स्पष्ट […]

Filed Under: india

आधार कार्डमध्ये फक्त 2 वेळाच नाव बदलता येते? तिसऱ्यांदा गरज पडल्यास ‘हा’ आहे एकमेव मार्ग

August 6, 2026 by admin Leave a Comment

तुमच्या आधार कार्डमधील नाव बदलण्याची मर्यादा संपली असेल आणि तुम्हाला तिसऱ्यांदा नाव सुधारायचे असेल, तर तुम्हाला ‘एक्सेप्शन अपडेट’ (Exception Update) चा पर्याय वापरावा लागेल. यासाठी तुम्हाला प्रादेशिक आधार कार्यालयाशी (Regional Office) संपर्क साधून ठोस पुराव्यांसह अर्ज करावा लागतो, ज्याची सविस्तर माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. आधार कार्ड भारतीयांच्या ओळखीशी संबंधित एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, […]

Filed Under: india

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरून संजय राऊतांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘शिंदेंना एकच पर्याय….’

August 6, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात आज गुरुवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावावर सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणावर काल देखील सुनावणी पार पडली. न्यायालयात ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. काल सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल. कालच्या युक्तिवादामुळे शिंदे गटात चलबिचल […]

Filed Under: india

शिवसेना, पक्ष अन् चिन्हाचा निकाल कधी लागणार? असीम सरोदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

August 6, 2026 by admin Leave a Comment

बुधवारी शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दरम्यान त्यानंतर आज देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 273
  • Page 274
  • Page 275
  • Page 276
  • Page 277
  • Interim pages omitted …
  • Page 893
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण
  • नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध
  • Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…
  • Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?
  • मी टिकली घेऊन लगेच येते; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in