• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

हे झाड म्हणजे सापांचा हॉटस्पॉट, तिथेच अंडी घालतात, तुमच्याही परिसरात आहे का?

August 6, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यामध्ये अनेकदा तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात किंवा कॉलनीमध्ये साप आढळून आले असतील. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? साप पावसाळ्याच्या काळातच जास्त प्रमाणात का दिसतात. त्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे हा काळ सापांच्या प्रजननाचा हंगाम असतो. साप सुरक्षित ठिकाण पाहून अंडी देतात तर काही साप हे थेट पिल्लांना […]

Filed Under: india

आरक्षणाला आणि समलैंगिक विवाहाला संघाचा विरोध ?, काय म्हणाले मोहन भागवत?

August 6, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)प्रमुख मोहन भागवत मुंबईत Gen Z आणि Gen Alpha विद्यार्थ्यांशी संवाद करीत आहे. त्यांनी या संवादात विद्यार्थ्यांचे आंदोलन हा देखील संवादाचा एक मार्ग आहे. विद्यार्थी या प्रकारे देखील सरकारपर्यंत आपले म्हणणे पोहचवू शकतात. मोहन भागवत म्हणाले की Gen Z आंदोलन देशाच्या विरोधात नाही, हे आंदोलन चुकीचे नाही. या दरम्यान त्यांचा समलैगिंक विवाहाबद्दल […]

Filed Under: india

Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं

August 6, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर आज दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पुढे सुरू ठेवला. आजच्या सुनावणीत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्याची तीव्र टीका केली. […]

Filed Under: india

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कर्णधार बदलणार! सरावादरम्यान काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंकेत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे. पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय श्रीलंकेतील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी एक सराव सामना खेळणार आहे. पण या सराव सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलला दुखापत झाली आहे. एका रिपोर्टनुसार, कोलंबोत होणाऱ्या सराव […]

Filed Under: india

CJP : सात तासांची बैठक, हजारो सूचनांचा अभ्यास… CJP चा पुढचा निर्णय काय ? आज करणार मोठी घोषणा

August 6, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणावरून ( NEET paper Leak) आवाज उठवत, जंतरमंतरवर मोठं आंदोलन करण्यात आलं, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामाही झाला. या आंदोलनाच्या माध्यमातून देभरातच नव्हे तर परदेशातही ज्याची दखल घेतली गेली, ज्याची चर्चा झाली, ती म्हणज कॉक्रोच जनता पार्टी(CJP). अभिजीत दीपके संस्थापक असलेल्या या पार्टीशी अनेक तरूण, अनेक आंदोलक जोडले गेले असून, सध्या सर्वत्र त्यांचाच बोलबाला आहे. हीच […]

Filed Under: india

मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम

August 6, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आज तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, “या प्रकरणात आम्हाला अपात्रतेच्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा आहे,” असे स्पष्ट केले. या विधानामुळे सुनावणीला नवे वळण मिळाले असून, न्यायालयाचे लक्ष […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Page 274
  • Page 275
  • Interim pages omitted …
  • Page 892
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मूल जन्माला घालण्यास अभिनेत्रीचा नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट, अक्षय कुमारची एक्स गर्लफ्रेंड आता असं जगतेय आयुष्य
  • खवळलेल्या नदीत म्हशीने वाचवले तरुणाचे प्राण… त्या Video मधून थरार समोर… नेपाळमध्ये बचाव कार्याला वेग
  • China Landslide: नेपाळनंतर चीनमध्ये आली आपत्ती! लँडस्लाइडमध्ये १६ जणांचा मृत्यू, ५४६ जण बेपत्ता
  • 2 सेकंदाचाही विलंब झाला असता तर… चिमुकल्या लेकींचा हात धरून आईची धडपड, नेपाळमध्ये तो व्हिडीओ पुढे
  • सणासुदीच्या तोंडावर मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; गुळासहित साखरेच्या दरात मोठी घसरण, एका किलोमागे…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in