• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Agni 4 : संपूर्ण पाकिस्तानसह चीनची झोप उडवणारी बातमी! ‘अग्नी-4’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

August 6, 2026 by admin Leave a Comment

भारताची लष्करी क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आज ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) मधून ‘अग्नी-4’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) यांच्या देखरेखीखाली पार पडली. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राचे सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. यामुळे भारताचे शत्रू […]

Filed Under: india

जोस बटलर टी20 क्रिकेटचा नवा राजा, 20 चेंडूत अर्धशतक ठोकत गाठलं अव्वल स्थान

August 6, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलर टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचा नवा राजा ठरला आहे. जोस बटलरच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रचला गेला आहे. (Photo: Getty Images) द हंड्रेड लीग स्पर्धेत मँचेस्टर सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या बटलने वेल्श फायरविरुद्ध 20 चेंडूत 51 धावांची वादळी खेळी केली. या खेळीसह त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo: […]

Filed Under: india

Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्… वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य

August 6, 2026 by admin Leave a Comment

नागपुरात 16 वर्षीय मुलीला बंधक बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीची आरोपीशी काही महिन्यांपूर्वी Instagram वरून ओळख झाली होती. ती 12वी इयत्तेत शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिकारी रश्मिता राव यांनी माध्यामंना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने […]

Filed Under: india

हे झाड म्हणजे सापांचा हॉटस्पॉट, तिथेच अंडी घालतात, तुमच्याही परिसरात आहे का?

August 6, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यामध्ये अनेकदा तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात किंवा कॉलनीमध्ये साप आढळून आले असतील. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? साप पावसाळ्याच्या काळातच जास्त प्रमाणात का दिसतात. त्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे हा काळ सापांच्या प्रजननाचा हंगाम असतो. साप सुरक्षित ठिकाण पाहून अंडी देतात तर काही साप हे थेट पिल्लांना […]

Filed Under: india

आरक्षणाला आणि समलैंगिक विवाहाला संघाचा विरोध ?, काय म्हणाले मोहन भागवत?

August 6, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)प्रमुख मोहन भागवत मुंबईत Gen Z आणि Gen Alpha विद्यार्थ्यांशी संवाद करीत आहे. त्यांनी या संवादात विद्यार्थ्यांचे आंदोलन हा देखील संवादाचा एक मार्ग आहे. विद्यार्थी या प्रकारे देखील सरकारपर्यंत आपले म्हणणे पोहचवू शकतात. मोहन भागवत म्हणाले की Gen Z आंदोलन देशाच्या विरोधात नाही, हे आंदोलन चुकीचे नाही. या दरम्यान त्यांचा समलैगिंक विवाहाबद्दल […]

Filed Under: india

Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं

August 6, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर आज दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पुढे सुरू ठेवला. आजच्या सुनावणीत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्याची तीव्र टीका केली. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 269
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Interim pages omitted …
  • Page 891
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप, त्या युक्तीवादाने प्रकरणाला मोठी कलाटणी?
  • Nagpur Accident : नागपुरात अपघाताचा थरार, मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर काळाचा घाला; पादचाऱ्याचा कारखाली चिरडून मृत्यू
  • Shabana Azmi: आमच्यात खूप भांडणं.., जावेद अख्तर यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल शबाना आझमी स्पष्टच बोलल्या
  • ठाणे मॅरेथॉनमध्ये धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..
  • दहशतवाद्याने बँक खाते वापरले; 12 दिवस हाउस अरेस्ट, नाशिकमधील व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in