राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज मुंबईत जेन झी आणि जेन अल्फा वयोगटातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. यातील एक प्रश्न हा आरक्षणाबाबत होता. या प्रश्नावर मोहन भागवत यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. भागवत यांनी म्हटले की, ‘या प्रश्नाचे मी थेट उत्तर देणार नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब […]
india
विसरभोळ्या कर्मचार्यांसाठी EPFO चे ‘ब्रह्मास्त्र’! E-PRAAPTI पोर्टलवरून झटपट मिळेल पीएफचा पैसा
अनेकदा नोकरी बदलल्यानंतर लोक त्यांचे जुने पीएफ (PF) खाते नवीन कंपनीत हस्तांतरीत करणे विसरतात. अथवा काहींचे खाते निष्क्रिय होते. त्यामध्ये पीएफ योगदान अडकते. कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यातील पैसे अडकलेले आहेत. केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) त्यावर तोडगा शोधला आहे. ऑगस्टपर्यंत एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म EPFO E-PRAAPTI Portal Launch करण्यात येणार आहे. […]
आम्हाला अपात्रता ठरवायची आहे, सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; शिवसेना कुणाची? कोर्टात जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी समोर येत आहे, बुधवारी शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आज देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी […]
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? समजून घ्या पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन सर्वात महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स
अनेकदा अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीचे चाके लॉक होतात आणि कार घसरून अपघात होतो. कारमधील ABS फीचर ब्रेक लावताना चाकांना लॉक होण्यापासून वाचवते, तर EBD सर्व चाकांवर योग्य वजनानुसार ब्रेक पॉवर वितरीत करते. पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षित प्रवासासाठी हे दोन्ही फीचर्स प्रत्येक कारमध्ये असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात रस्ते अनेकदा ओले आणि निसरडे होतात. अशा परिस्थितीत जर अचानक […]
TVS ज्युपिटर 125 वा सुझुकी एक्सेस 125 कोणती बेस्ट ? किंमत, मायलेज, स्टोरेज आणि सेफ्टीत कोण नंबर वन ?
125cc scooter comparison: भारतीय दुचाकीच्या बाजारात टीव्हीएस ज्युपिटर १२५ आणि सुझुकी १२५ दोन्ही स्कूटर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही स्कूटरपैकी एकाची निवड करणे कठीण आहे. हे दोन्ही स्कूटर रोज दैनंदिन ग्राहकांचा विचार करुन तयार केले आहे. या दोन्ही स्कूटरमध्ये ब्रेकिंग, फिचर्स आणि किंमतीत खूप बदल झाला आहे. या बातमीत आपण या दोन्ही स्कूटरची तुलना करणार […]
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या मालकी हक्काच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत अनेक महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडले. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा दावा करत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी सांगितले की, […]