• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

India-EU Trade Deal : अमेरिकेचा एवढा जळफळाट झाला, त्या भारत-EU ट्रेड डीलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया काय?

January 27, 2026 by admin Leave a Comment

जवळपास दोन दशकं चाललेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि युरोपीयन संघाने आज 27 जानेवारीला ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा केली. ही घोषणा 16 व्या भारत-EU शिखर सम्मेलनात झाली. युरोपीय परिषदेचे राष्ट्रपती एंटोनियो लुइस सैंटोस दा कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन हे दोघे या बैठकीचे सहअध्यक्ष होते. दोन्ही नेते भारताच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. भारताच्या […]

Filed Under: india

बँकांनी कर्ज नाकारलं, घरखर्चातून 15 हजारांची बचत केली अन्… अनुभव नसतानाही फिटनेसचं साम्राज्य उभारणाऱ्या प्रतिभा शर्मा कोण?

January 27, 2026 by admin Leave a Comment

कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि घरकाम यामुळे अनेकदा महिला स्वतःची स्वप्ने विसरून जातात. मात्र मुंबईच्या प्रतिभा शर्मा यांनी या चौकटीबाहेर पडून एक प्रेरणादायी प्रवास यशस्वी करुन दाखवल आहे. अनेक बँकांनी कर्ज नाकारल्यानंतरही खचून न जाता, घरखर्चातून केलेल्या बचतीच्या जोरावर त्यांनी आज हजारो महिलांसाठी फिटनेसचे दार खुले केले आहे. एका बाजूला घराची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला उद्योजिका बनण्याची […]

Filed Under: india

Mumbai Mayor : गुजराती बहुल वस्तीतून मुंबईला मिळणार महापौर, कोणाचं नाव आघाडीवर?

January 27, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. तरी मुंबईकरांना महापौर कोण होणार याची प्रतिक्षा आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग – महिला या गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आपला महापौर बसवण्यासाठीच्या हालचाली तीव्र केल्या आहेत. सध्या माध्यमांमध्ये […]

Filed Under: india

Girish Mahajan Controversy : मी निळा शर्ट घालतो तसंच…बाबासाहेबांचं नाव न घेण्याचा वाद, गिरीश महाजन अजून काय म्हणाले?

January 27, 2026 by admin Leave a Comment

“मी काल मुंबईला येत असताना मोर्चाला सामोरा गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. मोर्चा थांबवावा अशी विनंती केली. मागे सुद्धा मोर्चाला आला, त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांचं आज आठ ते नऊ जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात येईल. ज्या खात्याशी संबंधित प्रश्न आहेत, आदिवासी, महसूल, शिक्षण ज्या खात्याशी संबंधित प्रश्न असतील, त्यांचे प्रधान सचिव, अधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. […]

Filed Under: india

Satara | रांगोळी काढली… आरती केली… प्रार्थना म्हटली अन्… सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस

January 27, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सयाजी यांनी आता पर्यंत लाखो झाडं लावली आहेत. पण केवळ झाडं लावून ते थांबले नाहीत, तर त्या झाडांची निगा राखली जाते का? ती झाडं किती मोठी झाली? याचीही माहिती दते घेत असतात. साताऱ्यातील सह्याद्रीच्या देवराईत त्यांनी काही झाडांचं पुनर्रोपण केलं होतं. […]

Filed Under: india

Sanjay Raut | कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट; संजय राऊत यांनी थेट भाजपलाच घेरलं

January 27, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारने 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये पाच पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री यांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांचे देखील नाव आहे. कोश्यारी यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 275
  • Page 276
  • Page 277
  • Page 278
  • Page 279
  • Interim pages omitted …
  • Page 341
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: मला माफ करा…! आरसीबीच्या खेळाडूचा अखेर माफीनामा, खटलाही घेणार मागे
  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in