Solapur Zilla Parishad Election 2026 : महापालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. राज्यात वेगवेगळ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. 27 जानेवारी रोजीपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. तर 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर […]
india
Elon Musk यांच्या पोस्टने वाढवले युजर्सचे टेन्शन, म्हणाले की WhatsApp च्या सुरक्षेला…
टेस्लाचे मालक अब्जाधीश इलॉन मस्क यांनी व्हॉट्सअॅप संदर्भात केलेल्या पोस्ट खळबळ उडाली आहे.त्या जगभरात WhatsApp वापरणाऱ्या युजर्सच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. त्याचे झाले काय इलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करीत व्हॉट्सअप हे सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये Signal वर देखील टीका केली आहे. तसेच आपल्या या पोस्टमध्ये इलॉन मस्क यांनी युजर्सना म्हटले […]
लव्ह मॅरेज केलं की मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा! प्रेमात पडल्यावर थेट… अजब नियमाने खळबळ
कायद्याने प्रौढ व्यक्तीला आपल्या पसंतीने लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण देशाच्या अनेक भागांत आजही प्रेम-विवाह करणाऱ्या युवक-युवतींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक छळ आणि त्रास सहन करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. येथे प्रेम-विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार घालण्याची खुलेआम घोषणा करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल […]
90 टक्के लोकांना माहिती नाही, डॉक्टर पांढरे कपडे का घालतात? वकील काळे कोट का घालतात? जाणून घ्या
डॉक्टरांचा पांढरा कोट आणि वकिलांचा काळा कोट ही केवळ फॅशन नाही. यामागे इतिहास, या व्यवसायाचे गांभीर्य आणि जबाबदारी आहे. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत की, दोन्ही कोटांच्या पांढऱ्या काळा रंगाचे कारण काय आहे, चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही डॉक्टरांना पांढरा कोट घातलेला आणि वकिलाला काळा कोट घातलेला नक्कीच पाहिले असेल. जगातील बहुतांश […]
आता मुंबई, नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट मेट्रो, परवानगी मिळाली, खर्च किती? मोठी अपडेट समोर
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई हे नवी मुंबई विमानतळ यादरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता मिळाली आहे. आता लवकरच या मेट्रोच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. पुढील साडे तीन वर्षात हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाणे आणखी सोपे होणार […]
2 तास मोबाईल टीव्ही बंद, महाराष्ट्रातील या नगरपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत रोज 2 तास मोबाईल टीव्ही न पाहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनगरमध्ये रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद राहणार आहे. अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असं प्राजक्ता पाटील यांनी म्हटलं आहे. 26 जानेवारी […]