महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक अभिनेते- अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अभिनेत्रीच्या अकाली निधनाने संपूर्ण देश हादरून गेला होता. अमिताभ बच्चन […]
india
19 मार्चपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांनी काळे कपडे परिधान करणे टाळा, अन्यथा बिघडू शकतात सर्व कामे
प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र यांच्या म्हणण्यानुसार चैत्र महिन्यात किंवा 19 मार्चपर्यंत या तीन राशींच्या लोकांनी चुकूनही काळे कपडे परिधान करू नये. कोणताही शुभ कार्य असो वा कोणत्याही पार्टीसाठी काळे कपडे अजिबात परिधान करू नयेत. तसेच प्रसिद्ध ज्योतिषी यांच्यानुसार रोजच्या दैनंदिन जीवनात देखील या राशीच्या लोकांनी काळे कपडे परिधान करणे टाळावे. तसेच काळ्या कपड्यांचा वापर मर्यादित ठेवणे चांगले. […]
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
बारामतीमध्ये घडलेल्या अजित पवारांच्या कथित विमान घटनेसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी प्राथमिक माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी दृश्यमानतेच्या समस्येमुळे ही घटना घडली असावी असे दिसते. बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) आणि पायलट यांच्यातील संवादानुसार, खराब दृश्यमानतेमुळे अजित पवारांचे विमान दोन ते तीन वेळा फेऱ्या मारून सुरक्षितपणे उतरले. या घटनेच्या चौकशीसाठी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एआयबी) […]
Ajit Pawar Passes Away : अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांकडून “अजित पवार अमर रहे” च्या घोषणा दिल्या जात आहेत. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे आणि इंधन टाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे. या दुःखद घटनेनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे […]
Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्र सुन्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी रवाना झाले होते. मात्र विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच पायलटचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान खाली कोसळलं. हा अपघात एवढा भीषण होता की, […]
Ajit Pawar Death in Plane Crash LIVE : अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना, बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी विमानात अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि प्रवासी पिंकी माळी, तसेच कॅप्टन सुमित कपूर […]