• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

न्यूझीलंडच्या टिम सायफर्टचं विक्रमी अर्धशतक, डेवॉन कॉनव्हेसोबत 9 वर्षानंतर केली अशी कामगिरी

January 28, 2026 by admin Leave a Comment

Tim Seifet-Devon Conway vs India: चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. न्यूझीलंडकडून टिम सायफर्ट आणि डेवॉन कॉनव्हे ही जोडी मैदानात सलामीला उतरली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. दोघांनी चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला. टिम सायफर्टने भारताविरुद्ध सर्वात वेगवान टी20 अर्धशतक ठोकलं. यासह एका विक्रमाची बरोबरी केली. सायफर्टने […]

Filed Under: india

Garuda Purana: अकाली मृत्यू रोखता येऊ शकतो का? अपघाती मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती कशी मिळते

January 28, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड पुराणाला मृत्यू, कर्म आणि आत्म्याच्या गतीचा सर्वात प्रामाणिक ग्रंथ मानले जाते. यात केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन नाही, तर अकाली मृत्यू म्हणजे काय, त्याची कारणे काय आणि ते टाळता येऊ शकते का, हेही सांगितले आहे. तसेच आत्म्याला मुक्ती कशी प्राप्त होते, याबद्दलही गरुड पुराणात स्पष्ट माहिती आहे. चला जाणून घेऊया शास्त्र काय […]

Filed Under: india

मद्रास उच्च न्यायालयाचा ईशा फाऊंडेशनला दिलासा, स्मशानभूमीच्या बांधकामाविरोधातील याचिका फेटाळली

January 28, 2026 by admin Leave a Comment

मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच ईशा फाउंडेशनद्वारे उभारल्या जाणाऱ्या कालभैरवर दहन मंडपाच्या बांधकामाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे ईशा फाउंडेशनला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि न्यायाधीश जी अरुल मुरुगन यांच्या खंडपीठाने यावर बोलताना म्हटले की, तामिळनाडू ग्रामपंचायती (दफनभूमी आणि दहनभूमीची तरतूद) नियम, 1999 ने निवासस्थानापासून किंवा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या […]

Filed Under: india

टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा झटका, मॅचविनर फलंदाज आऊट! या कारणामुळे वर्ल्ड कपआधी चिंता वाढली

January 28, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळे भारताचं पारडं टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी जड झालं आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवलाही सूर गवसला आहे. पण संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. असं असताना संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून बाहेर काढलं जाईलं असं […]

Filed Under: india

अजितदादांच्या सासरवाडीत शोककळा, अख्ख गाव बंद, ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी, पहिले Photos

January 28, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्याचं निधन झालं आहे. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे, बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल […]

Filed Under: india

मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भीषण अपघात टळला, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात मोठा विमान अपघात घडला आहे, या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवार हे मुंबईवरून विमानानं बारामतीला निघाले होते, मात्र धावपट्टीवर विमान उतरवताना नियंत्रण सुटलं आणि हे विमान जमिनीला धडकल्याची माहिती समोर येत आहे, त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. दरम्यान ही विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 269
  • Page 270
  • Page 271
  • Page 272
  • Page 273
  • Interim pages omitted …
  • Page 343
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा
  • RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
  • GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
  • DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in