आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे व्हिडीओ लीक झाल्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशोक खरातचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडित महिलेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. इतकंच नव्हे तर पीडित महिला […]
india
Dharmendra Pradhan: इयत्ता 3 रीपासूनच AI चा धडा! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा, अपडेट वाचली का?
Union Education Minister Dharmendra Pradhan: देशात आता इयत्ता 3 रीपासूनच विद्यार्थी AI आणि Computational Thinking चे धडे गिरवतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयीच्या अभ्यासक्रमाचे काल उद्धघाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम लाँच करण्यात आला आहे. […]
Iran – Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात ‘हा’ देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार
अमेरिका-इस्रायलने संयुक्तरित्या इराणवर केलेल्या हल्ल्याला 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर हल्ला चढवण्यात आला, इराणकडूनही चोख प्रत्युत्र देण्यात आल्यावर युद्धाचा रणसंग्राम पेटला. याच पार्श्वभूमीवरव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ विधान केलं. इराणचे जवळपास सर्वच वरिष्ठ नेते, अधिकारी मारले गेले आहेत. युद्ध संपण्याच्या समीप आलं आहे […]
गुड न्यूज! अंदमानमध्ये लपलाय खजिना, भारताचे नशीब बदलणार; तेलाची आयात कमी होणार
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. या युद्धामुळे आखाती देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचा इंधन पुरठा खंडित झाला आहे. यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% तेल आणि जवळपास 70% गॅस आयात करतो. मात्र आता आगामी काळात देशाची चिंता मिटण्याची […]
एक वेळेस युद्ध परवडलं पण… किम जोंगने अमेरिकेला दिला असा दणका की, डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देश होरपळून निघाले आहेत. तसेच जगातील इतरही अनेक देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. अशातच आता या युद्धाने एक नवीन वळण घेतले आहे, इराणने आता अमेरिकन टेक कंपन्यांवर हल्ल्याचा इशारा दिला असून बहरीनमधील अॅमेझॉनच्या एका कार्यालयावर हल्लाही केला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडालेली आहे. अशातच आता उत्तर […]
जगातील असा एक देश, जिथे 1 किलो मटणाची किंमत चहाच्या कपापेक्षाही स्वस्त; मासांहारी लोकांसाठी जणू स्वर्गच
मटण म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, अनेकजण मटण मोठ्या आवडीने खातात. मटण खाण्याचे अनेक फायदे आहेत. एक तर मटण हे स्वादिष्ट असतं आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मटण हे एक असं अन्न आहे, ज्यामधून तुम्हाला जवळपास सर्वच प्रकारचे जीवनसत्वे मिळतात. मटण हे तुमच्या शरीरासाठी खूप पोषक मानलं जातं. वेगवेगळ्या देशात मटणाची किंमत देखील वेगवेगळी […]