• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Sanju Samson : हो संजूवर अन्याय झाला, पण…भारतीय क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू सॅमसनच्या बाजूने उभा राहिला

January 31, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाच्या T20 संघाची घोषणा होते, तेव्हा नेहमी एका खेळाडूच्या निवडीची चर्चा होते, ते म्हणजे संजू सॅमसन. हे मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरु आहे. संजू सॅमसनची भारताच्या टी 20 संघात निवड होते. पण प्लेइंग इलेव्हनमधल्या त्याच्या समावेशावरुन वादविवाद होतात. काहींच म्हणणं असतं की, संजूवर अन्याय होतोय, तर दुसऱ्याबाजूला संजूच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. त्यामुळेच टीम मॅनेजमेंटने […]

Filed Under: india

जग हादरलं! इराणमधील सॅटलाईट फोटोंनी फोडला घाम, प्रचंड तणाव, थेट अणुस्थळांवर…

January 31, 2026 by admin Leave a Comment

इराणमधील सॅटलाईट फोटो पुढे आली आहेत, ज्याने संपूर्ण जगाची झोप उडाली. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मात्र, इराणनेही स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्यावर हल्ला करणाऱ्याचे आम्ही हात तोडू शिवाय संपूर्ण जगालाही याची किंमत मोजावी लागेल. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये परिस्थिती अशी होती की, कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. मात्र, इराणची आक्रमकता […]

Filed Under: india

Maharashtra DCM Sunetra Pawar Swearing-in LIVE : सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, आज संध्याकाळी शपथविधी

January 31, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात अकस्मात निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. आज अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे.. त्यानंतर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार […]

Filed Under: india

Chhagan Bhujbal On Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याला नवा उपमुख्यमंत्री कोण मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून, उद्या मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उद्या […]

Filed Under: india

‘या’ स्वस्त मेड इन इंडिया SUV ने परदेशात झेंडा फडकावला, सर्वाधिक निर्यात

January 31, 2026 by admin Leave a Comment

डिसेंबर महिन्यात सर्वाधिक निर्यात होणाऱ्या मेड इन इंडिया कारच्या यादीत निसान मॅग्नाइट पहिल्या स्थानावर होती आणि 9268 युनिट्स परदेशात पाठवण्यात आल्या. त्याखालोखाल ह्युंदाई वेर्ना, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, मारुती सुझुकी जिम्नी, ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस, निसान सनी, मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा, मारुती सुझुकी ई-विटारा आणि मारुती स्विफ्ट या कारचा क्रमांक लागतो. निसान मॅग्नाइट […]

Filed Under: india

‘या’ फोनची किंमत 9 हजार 99 रुपयांनी झाली कमी, कॅमेरा आणि प्रोसेसर सर्वच आहेत दमदार

January 31, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला जर गुगलचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन असलेला पिक्सेल 10 आवडत असेल, परंतु किंमतीकडे पाहून खरेदी करता येत नाहीये, तर आता चिंता करू नका कारण तुम्हाला आवडत असलेल्या गुगल पिक्सेल 10 या फोनवर उत्तम डिल उपलब्ध आहे. तर या फोनची किंमत 9 हजार 99 रूपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे या फोनची किंमत अधिकच स्वस्त झालीये. स्वच्छ […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 255
  • Page 256
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Interim pages omitted …
  • Page 345
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in