इराण सध्या युद्धाच्या खाईत लोटला गेलेला आहे. या देशावर अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही मोठ्या देशांकडून हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या युद्धात इराणमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्याजरी इराणची युद्धामुळेच चर्चा होत असली तरी हा देश अन्य बाबींमुळेही ओळखला जातो. तंत्रज्ञानाच्या जोरावर या देशाने अनेक मोठी आणि महत्त्वाची कामगिरी करून दाखवलेली आहे. […]
india
हजारो किलोमीटर दूर अंतरावरच युद्ध, पण बिअर, कंडोमसह भारतात अजून कुठल्या-कुठल्या क्षेत्रांना बसणार फटका?
इराण-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद संपूर्ण मध्यपूर्वेत उमटत असले तरी भारतातील बाजारपेठा, कारखाने आणि सर्वसामान्यांच्या घरापर्यंतही युद्धाच्या झळा पोहोचत आहेत. हे केवळ युद्ध नाही तर कच्चे तेल, गॅससह इतर अनेक वस्तूंच्या पुरवठा साखळीला बसलेला मोठा तडाखा आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. तेल आणि गॅसच्या पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. रस्त्यावरील डांबरापासून, बिअर, […]
Special Report | संजय राऊतांचा मोठा दावा शिंदे- अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर? सुप्रीम कोर्टाच्या विलंबावरून आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, या आमदारांसमोर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. त्यांच्या […]
झाड एक काम अनेक; या छोट्याशा रोपट्यामुळे साप तर घरात येतच नाहीत, पण डास अन् झुरळांपासून देखील होते कायमची सुटका
अनेकांना आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात झाडं लावण्याची आवड असते. सुंदर, सुंदर फुलं देणारी झाडं, फळं देणारी झाडं अनेकजण लावतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? की तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरात जी झाडं लावतात, त्या झाडांचा उपयोग केवळ शोभेची वस्तू किंवा फळ, फूल देण्यापुरताच उपयोग होत नाही. तर यातील असे काही झाडं आहेत, […]
तो आजही येणार… अलर्ट जारी, तब्बल इतके जिल्हे संकटात, 24 तास धोक्याची..
भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला. काल अवकाळी पावसाने पुण्यात थैमान घातले. दिवसाच पावसामुळे अंधार झाला. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही पाऊस आणि गारपिट झाली. आजही राज्यात पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय. […]
अपवादात्मक घटना नाही तर…! केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल
पश्चिम बंगालमधील मालदा येथे न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या घटनेवर रणकंदन माजलं आहे. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. इतकंच काय तर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून न्यायिक प्रक्रियेतील गंभीर अडथळा असल्याचं सांगत कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असं सांगितलं. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान […]