निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 भारताच्या भूतकाळातील यशांना भविष्यातील आकांक्षांशी जोडणारा एक ‘धोरणात्मक सेतू’ म्हणून मांडला गेला आहे. वाढीसाठीच्या वास्तववादी आराखड्याचा आणि उत्पादन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) तयारीवर लक्ष केंद्रित करून, हा अर्थसंकल्प भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील याची खात्री करतो. कोविड-नंतरची गती कायम ठेवण्यासाठी सातत्यावर (सुमारे 60-70%) भर […]
india
Dhurandhar OTT Release : धुरंधरने पाकिस्तान्यांना वेड लावलं, अखेर तिथल्या लोकांच्या मनात होतं ते बाहेर आलं
Dhurandhar Film in Pakistan : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटावर फक्त भारतातूनच नाही, तर जगभरातून पसंतीची मोहोर उमटली. हा हाय बजेट स्पाय थ्रिलर चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी भारतीय थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला. या चित्रपटाने 1300 कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. धुरंधर चित्रपट […]
IND vs PAK : पाकिस्तान पुढच्या 24 तासात घेणार यूटर्न? भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला थेट इशारा दिला आहे. जर का पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. असं असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद […]
Rahul Gandhi : 4 चिनी रणगाडे डोकलामच्या दिशेने..राहुल गांधींनी एवढ बोलताच लगेच राजनाथ उठून उभे राहिले आणि..संसदेत मोठा गोंधळ
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोकलाममध्ये चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी एका पुस्तकाचा हवाला देऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर सरकारच्यावतीने सभागृहात सांगण्यात आलं की, ‘राहुल गांधी ज्या पुस्तकाच्या आधारे आरोप करतायत, ते प्रकाशितच झालेलं नाही’. ‘मला वेळ दिल्याबद्दल सभागृहाचे धन्यवाद’ असं राहुल गांधी भाषणाची सुरुवात करताना म्हणाले. “काँग्रेसवर अनेक आरोप करण्यात आले […]
क्रूझ कंट्रोल असलेली बाईक खरेदी करावी की नाही? फायदा होईल की नुकसान, जाणून घ्या
आजकाल बाजारात येणाऱ्या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले जातात आणि यापैकीच एक क्रूझ कंट्रोल फीचर आहे. अलीकडेपर्यंत हे फीचर प्रीमियम कारमध्ये दिले जात होते, परंतु आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी हे टू-व्हीलरमध्येही ऑफर करण्यास सुरवात केली आहे. भारतात हे फीचर केवळ महागड्या बाईकमध्येच नाही तर अनेक मिड-रेंज बाईकमध्येही येते. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा […]
अर्थसंकल्पाने दिला भारताच्या विकासाबद्दल आश्वस्त करणारा संदेश – अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी.सी. रेड्डी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनी सरकारच्या आरोग्य प्रणाली मजबूत करण्याच्या आणि उपचारांची व्यापक ॲक्सेस देण्याच्या नव्या प्रयत्नांचे स्वागत केले. हा अर्थसंकल्प आश्वस्त करणारं एक पाऊल आहे, अशा शब्दांत अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी बजेटचं वर्णन केलं. यात सार्वजनिक आरोग्य क्षमता, वैद्यकीय शिक्षण, […]