• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

शिवसेना कोणाची? PM मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

August 8, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवनेना पक्ष-चिन्ह वादावरून सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हावर सुनावणी सुरू असताना काल पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांची भेट झाली. ब्रेकफास्टसाठी बोलावलेल्या भेटीवरुन खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी कोर्टावर दबाव आणत आहे, असा […]

Filed Under: india

प्रचंड सुंदर अभिनेत्री, जिला वाचवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी धोक्यात घातलेला जीव, आता कुठे आहे?

August 8, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाने लोकप्रिय झाल्या. मात्र, काही अभिनेत्री नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर अचानक हिंदी सिनेमापासून दूर गेल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्रीती सप्रू. 70 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘लावारिस’ आणि ‘आज का अर्जुन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांमध्ये प्रीती सप्रू यांच्या […]

Filed Under: india

Gen-Z सोबत भाजपचे पॅचअप? भागवतांचा तरुणाईशी संवाद सेतू, सरसंघचालकांचा नेमका हेतू काय?

August 8, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील वैचारिक नाते सर्वश्रुत आहे. भाजप आणि देशातील जेन झी, जेन अल्फा पिढीतील विसंवाद जंतरमंतरवरील CJP आंदोलावरून समोर आला. तरुणाई सरकारविरोधात आंदोलन उभारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टावर व्हिडिओ शेअर करत या नवीन पिढीशी संवाद साधला. पण सरकारविरोधातील धग कमी झाली नाही. भाजप आणि तरुणाई यांच्यात आता सरसंघचालक […]

Filed Under: india

Explainer: जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे चर्चेत ते रांचीमध्ये अंगावर शाईफेक; PhD करणारी नेहा बोरा आहे तरी कोण?

August 8, 2026 by admin Leave a Comment

रांचीमध्ये JPSC-JSSC परीक्षा वादावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान वातावरण तापले आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांच्यावर आंदोलना दरम्यान कोणीतरी शाई फेकली. या घटनेनंतर नेहा बोरा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र ही पहिलीच वेळ नाही की त्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांत विद्यार्थी आंदोलने, शिक्षणाशी […]

Filed Under: india

प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसचा भीषण अपघात; वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने घात झाला, 7 जणांचा जागीच मृत्यू

August 8, 2026 by admin Leave a Comment

हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा-बैरागढ मार्गावर आज शनिवारी सकाळी भीषण घटना घडली आहे. या मार्गावरील चालुज वळणावर भरधाव बस उलटल्यानंतर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या बसमधील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. या बसमध्ये एकूण 15 ते 20 प्रवासी होते. जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. […]

Filed Under: india

अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी…

August 8, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला. यावर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोप फेटाळले आहेत. बावनकुळे म्हणाले, “माझं रक्तच नाही जे कोणी माझ्यावर मराठा आरक्षण संदर्भात आरोप करतात ते त्यांना लखलाभ आहे.” तसेच कोणाच्याही विरोधात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Page 249
  • Page 250
  • Interim pages omitted …
  • Page 882
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in