राहुल गांधी यांनी जेनजी जनरेशनपर्यंत पोहोचण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आस्क मी एनिथिंग हे सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचं आदोलन, महिलांचं शिक्षण आणि इतर राजकीय विषयावर जेनजीशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. यावेळी त्यांना नेहमी विचारण्यात येणारा एक प्रश्न विचारण्यात आला. राहुलजी, तुम्ही लग्न कधी करणार? हा प्रश्न राहुल गांधी यांना […]
india
विहिरीत उसळल्या समुद्रासारख्या लाटा; रहस्यमय घटनेनंतर अधिकारी गावात; तपासात कारण समोर
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील वीरपर्दा गावातून रहस्यमय प्रकार समोर आला आहे. या गावातील रहस्यमय प्रकाराने संपूर्ण गावात दहशत पसरली आहे. गावकरी घाबरून मंदिरात पूजा करू लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या विहिरीजवळ लोकांची एकच गर्दी पाहायला मिळते. गुजरातच्या मोरबीमधील वीरपर्दा गावात 18 फूट खोल विहिरीत चार दिवसांपासून लाटा उसळू लागल्या आहेत. वीरपर्दा गावातील राष्ट्रीय […]
Gen Z साठी नोकरीची मोठी संधी, ढगांकडे बघत बसायचं अन् महिन्याला घेयचा 8.5 लाख रुपये पगार
नोकरी मिळवण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे चित्र जगभरात पाहायला मिळते. मात्र, चीनमध्ये सध्या एका अनोख्या नोकरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील प्रसिद्ध लाओजुन पर्वतावर ‘क्लाउड ऑब्झर्व्हर’ या पदासाठी भरती करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या एका पदासाठी तब्बल 3600 जणांनी अर्ज केला होता. नोकरीची निवड प्रक्रिया देखील तितकीच अनोखी होती. उमेदवारांना चीनच्या लोकप्रिय […]
जत्रेतून परतताना अपघात, हॉस्पिटलमध्ये गेला जीव, त्या सेल्फी व्हिडिओने नवा ट्विस्ट… 3 महिन्यांनी उलगडणार मृत्यूचं रहस्य ?
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी पोलिसांना कबर उघडून मृतदेह बाहेर काढावा लागला, तर त्याचाच अर्थ असा की त्या मृत्यूची कहाणी, त्याचं गूढ अद्याप संपलेलं नाहीये. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. तेथील माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप शमलेलं नाही. खरंतर सुरूवातीला त्यांचा मृत्यू हा रस्ते अपघातानंतर उपचारादरम्यान झाल्याचं मानलं जात […]
तुकाराम मुंढे पुण्यात कसे आले? UPSC कधी केली, हॉस्टेलमध्ये ढेकणांमुळे झोप कशी यायची नाही, सांगितल्या आठवणी…
आयएएस तुकाराम मुंढे यांची मुलाखत घेण्यात आली आहे, त्यात त्यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला याची सर्व माहिती उपस्थितांना सांगितली. तुकाराम मुंढे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास आणि युपीएससीची तयारी आणि हॉस्टेलचे दिवस या सर्वांवर या मुलाखतीत भाष्य केले आहे. त्यांनी पुण्यातील आपला शैक्षणिक प्रवास सांगितला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची […]
परदेशी फंडिंगचा चोख हिशोब! FCRA बिलाचे मोठे वादळ, सरकारविरोधात काँग्रेसने कसली कंबर, गॅसवर कोण?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरचे सत्र वादळी ठरण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाच्या विधेयकांची मांदियाळी दिसून येत आहे. परदेशी निधी (सुधारणा) विधेयकावरून (FCRA) काँग्रेससह संपूर्ण विरोधी गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तीन ओळींचा व्हिप खासदारांसाठी बजावला. त्यानुसार, 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतर पक्षांनी सुद्धा असाच […]