एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी पोलिसांना कबर उघडून मृतदेह बाहेर काढावा लागला, तर त्याचाच अर्थ असा की त्या मृत्यूची कहाणी, त्याचं गूढ अद्याप संपलेलं नाहीये. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. तेथील माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप शमलेलं नाही. खरंतर सुरूवातीला त्यांचा मृत्यू हा रस्ते अपघातानंतर उपचारादरम्यान झाल्याचं मानलं जात […]
india
तुकाराम मुंढे पुण्यात कसे आले? UPSC कधी केली, हॉस्टेलमध्ये ढेकणांमुळे झोप कशी यायची नाही, सांगितल्या आठवणी…
आयएएस तुकाराम मुंढे यांची मुलाखत घेण्यात आली आहे, त्यात त्यांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला याची सर्व माहिती उपस्थितांना सांगितली. तुकाराम मुंढे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास आणि युपीएससीची तयारी आणि हॉस्टेलचे दिवस या सर्वांवर या मुलाखतीत भाष्य केले आहे. त्यांनी पुण्यातील आपला शैक्षणिक प्रवास सांगितला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची […]
परदेशी फंडिंगचा चोख हिशोब! FCRA बिलाचे मोठे वादळ, सरकारविरोधात काँग्रेसने कसली कंबर, गॅसवर कोण?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरचे सत्र वादळी ठरण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाच्या विधेयकांची मांदियाळी दिसून येत आहे. परदेशी निधी (सुधारणा) विधेयकावरून (FCRA) काँग्रेससह संपूर्ण विरोधी गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तीन ओळींचा व्हिप खासदारांसाठी बजावला. त्यानुसार, 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतर पक्षांनी सुद्धा असाच […]
‘तारक मेहता’मधील जुन्या मेहता साहेबांचे आलिशान घर पाहिलेत का? आतुन आहे सुंदर
शैलेश लोढा यांच्या घराचा प्रत्येक कोपरा अत्यंत शानदार तसेच खूप सुंदर आहे. त्यांच्या घराचे प्रवेशद्वारही कमाल आहे. या फोटोंमध्ये त्यांच्या घराचे लिव्हिंग रूम दिसत आहे. ज्यात प्रवेशद्वारावर एक घड्याळ लावलेले आहे. पांढऱ्या सोफ्यामागील भिंत ते पेंटिंग आणि वर लटकवलेले झुंबर या सर्वांमुळे त्याला अँटिक टच मिळतो. या फोटोंमध्ये शैलेश लोढा यांच्या घराचा डायनिंग एरिया दिसत […]
मराठवाड्यात घाईघाईत ओबीसी प्रमाणपत्र, आरटीआय टाका; बबनराव तायवाडेंच्या सूचना
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाहीये. कागदपत्रांची पूर्तता नसल्याचं सांगत प्रमाणपत्र नाकारण्यात येत आहेत. त्यामुळे जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही इकडे हालचाली सुरू केल्या आहेत. मराठवाड्यात घाईघाईत ओबीसी प्रमाणपत्र […]
TVS, हिरोला टक्कर देण्यासाठी येतेय नवीन पल्सर! 12 ऑगस्टला बजाज करणार मोठा धमाका
बजाज ऑटो 12 ऑगस्ट रोजी नवीन पल्सरवरून पडदा उचलायला तयार आहे. ऑटो मार्केटमधील चर्चांनुसार, हे नवीन मॉडेल पल्सर N160, पुढील जनरेशनची पल्सर 125 किंवा 150 असण्याची शक्यता आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये मोठे फेरबदल नसले तरी डिझाईन आणि लुकमध्ये अनेक आधुनिक बदल पाहायला मिळू शकतात. बजाज ऑटो लवकरच आपल्या पल्सर सीरिजमध्ये एक नवीन बाईक जोडण्याच्या तयारीत […]