• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ढगफुटी सदृश पाऊस, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पुढे, वर्ध्यात..

July 31, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला. धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली. पूरस्थिती निर्माण झाली. अनेक पूल पाण्यासाली गेलेत. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज काही भागात अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान […]

Filed Under: india

मंत्रालयाच्या कँटीनच्या तपासणीचे आदेश; कोर्टाने झापताच कँटीनची साफसफाई सुरू

July 31, 2026 by admin Leave a Comment

मंत्रालयातील कँटीनमध्ये साधा कीटकही आढळला नसल्याचं आज एफडीएने कोर्टात म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने एफडीएची चांगलीच कान उघाडणी केली आहे. मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कीटक नाही म्हणणे हस्यास्पद आहे, असं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आज दुपारपर्यंत मंत्रालयाची कँटीन तपासणीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे चार वकील आणि एफडीएचे अधिकारी आज मंत्रालयात जाऊन तपास करणार आहेत. त्यानंतर कोर्टात अहवाल […]

Filed Under: india

Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन

July 31, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. काँग्रेससह इंडिया आघाडीतील खासदारांनी हातात “अमित शाह संसद से गायब क्यों?” असे लिहिलेले फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी […]

Filed Under: india

Abhijeet Dipke: कोणत्या पक्षात जाणार? भाजपच नाही काँग्रेसचाही अंदाज चुकला, अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा

July 31, 2026 by admin Leave a Comment

काक्रोच जनता पार्टी या अवघ्या दोन महिन्याच्या डिजिटल पक्षाला देशातील तरूणाईने डोक्यावर घेतले. जेन झी आणि अल्फाच नाही जुन्या पिढीनेही त्यांच्या आंदोलन उचलून धरले. CJP ने जंतरमंतरवर ठिय्या दिला. ऊन, वारा, भयंकर गर्मी, पावसाची तमा बाळगली नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न फसला. सरकारला नमते घ्यावे लागले. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. प्रस्थापित पक्षांना […]

Filed Under: india

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश

July 31, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेचा धडाका आता सरकारी आस्थापनांपर्यंत पोहोचला आहे. राज्यभरातील नामांकित हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांवर कारवाई केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनवरही एफडीएने कारवाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान सरकारी आस्थापनांतील कँटीनचीही तपासणी करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित […]

Filed Under: india

Bhiwandi Building Collapsed : रडण्याच्या आवाजाने वाचला जीव… कोहिनूर दुर्घटनेतील आणखी चौघांना वाचवले

July 31, 2026 by admin Leave a Comment

भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे . काल रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रात्रभरापासून त्यांच्याकडून संयुक्त बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. या दुर्घटनेत कित्येकांनी जीव गमावला असला तरी अनेकांना जीव वाचवण्यातही आला, त्यात 3 जण जखमी झाल्याची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Page 350
  • Page 351
  • Interim pages omitted …
  • Page 916
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Knwoledge : नवीन टायरवरचे हे छोटे काटे नेमके कशासाठी ? 99% लोकांना माहित नसेल उत्तर
  • CM Vijay : अवघ्या तीन महिन्यात विजय यांच्यासोबत बिनसलं, काँग्रेसचा थेट सरकार मधून बाहेर पडण्याचा इशारा
  • प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची राजकारणात चर्चा!
  • साप नव्हे तर घराजवळ असणाऱ्या या प्राण्याचे विष सर्वात महाग, 1 लिटरची किंमत 100 कोटी!
  • IMD Rain Update : पाऊस आला रे… या 6 जिल्ह्यांना खुशखबर, वाचा हवामानाचा ताजा अंदाज!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in