संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. काँग्रेससह इंडिया आघाडीतील खासदारांनी हातात “अमित शाह संसद से गायब क्यों?” असे लिहिलेले फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी […]
india
Abhijeet Dipke: कोणत्या पक्षात जाणार? भाजपच नाही काँग्रेसचाही अंदाज चुकला, अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा
काक्रोच जनता पार्टी या अवघ्या दोन महिन्याच्या डिजिटल पक्षाला देशातील तरूणाईने डोक्यावर घेतले. जेन झी आणि अल्फाच नाही जुन्या पिढीनेही त्यांच्या आंदोलन उचलून धरले. CJP ने जंतरमंतरवर ठिय्या दिला. ऊन, वारा, भयंकर गर्मी, पावसाची तमा बाळगली नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न फसला. सरकारला नमते घ्यावे लागले. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. प्रस्थापित पक्षांना […]
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नसुरक्षा मोहिमेचा धडाका आता सरकारी आस्थापनांपर्यंत पोहोचला आहे. राज्यभरातील नामांकित हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांवर कारवाई केल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनवरही एफडीएने कारवाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीदरम्यान सरकारी आस्थापनांतील कँटीनचीही तपासणी करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित […]
Bhiwandi Building Collapsed : रडण्याच्या आवाजाने वाचला जीव… कोहिनूर दुर्घटनेतील आणखी चौघांना वाचवले
भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे . काल रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रात्रभरापासून त्यांच्याकडून संयुक्त बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. या दुर्घटनेत कित्येकांनी जीव गमावला असला तरी अनेकांना जीव वाचवण्यातही आला, त्यात 3 जण जखमी झाल्याची […]
भाजपा नेत्याच्या मुलीनेच उडवला नवीन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मजाक, थेट म्हटले, हा सर्वात वाईट..
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतरवर झाले. हे आंदोलन चिघळताना दिसले. फक्त दिल्लीच नाही तर देशभरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारला माघार घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा सरकारला मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल. हेच नाही तर भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या कुटुंबियांनीही या आंदोलनाला समर्थन दिले. […]
अभिजीत दीपकेंपासून प्रेरणा… पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, सरकारपासून आर्मीपर्यंतचं टेन्शन वाढलं
गेल्या काही महिन्यांपासून भारतात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ची प्रचंड चर्चा आहे. तरूणाईचा आवाज बनून दिल्लीत केलेलं आंदोलनही प्रचंड गाजलं. सीजेपीचे फाऊंडर अभिजीत दीपकेही सध्या सर्व्तर गाजत असून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांच्या नावाची दखल घेतली गेली. याच अभिजीत दीपकेपासून प्रेरणा घेऊन आता भारताचा शेजारील देश, पाकिस्तानमध्येही एका नव्या ऑनलाइन राजकीय गटाची चर्चा सुरू झाली […]