“वसुधैव कुटुंबकम – सभ्यता संवाद” या विषयावर आधारित एका परिषदेचे आयोजन सेंटर फॉर स्टडीज इन इंटरनॅशनल रिलेशन्सने ( CSIR ) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली आणि MACAI, कोलकाता यांच्या सहकार्याने केले होते. मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ ( पहिला दिवस ) रोजी झालेल्या या कार्यक्रमात एक उद्घाटन सत्र आणि तीन पूर्ण सत्रे झाली. एआय आणि आयसीटीद्वारे […]
india
शैक्षणिक खर्च वाढला, मुलांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली, जाणून घ्या
तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक किंवा बचत करू इच्छित असाल तर ही बातमी आधी वाचा. गेल्या पाच वर्षांत मुलांच्या म्युच्युअल फंडांनी प्रचंड वाढ दर्शविली आहे. ICRA Analytics अहवालानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये या फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 9,866 कोटी रुपयांवरून 25,675 कोटी रुपयांपर्यंत वाढली, जी 160% ची उल्लेखनीय वाढ आहे. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंडाने मुलांसाठी सर्वोत्तम कामगिरी […]
IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी संघांनी मोर्चेबांधणी केली आहे. खेळाडू रिटेन आणि रिलीज केल्यानंतर आवश्यक खेळाडूंसाठी मिनी लिलावात बोली लावली आणि त्यांना संघात घेतलं आहे. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात दिग्गज खेळाडूंची नावं होती. पण त्यापैकी बहुतांश खेळाडू हे अनसोल्ड राहिले. त्यात एक नाव होतं ते भारताचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉचं.. पृथ्वी शॉने 75 लाखांच्या बेस प्राईससह लिलावात उतरला […]
IPL 2026 : आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार दोन महिने चालणार, या तारखेपासून सामन्यांना सुरुवात!
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. दहाही फ्रेंचायझींनी आवश्यक असलेल्या खेळाडूंना आपल्या संघात बोली लावून घेतलं आहे. आता आयपीएल स्पर्धा किती सुरु होणार? याचे वेध लागले आहेत. तर 19व्या पर्वासाठी आयपीएल स्पर्धेची तारीख निश्चित झाली आहे. या स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे. दोन महिने […]
जिओचा सर्वात स्वस्त नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या किंमत
आजच्या डिजिटल युगात खूप स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अशातच भारतात सर्वात प्रसिद्ध असलेल्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत फक्त 103 रुपये आहे. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना OTT मनोरंजन लाभांसह कमी वेळेत डेटा ॲक्सेस हवा आहे. हा प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो. […]
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांनी बोलवली बैठक; लवकरच…मोठी अपडेट समोर!
लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मंराठी डिजिटल टीम : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मुंबई, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युती आणि आघाड्यांचे नवे समीकरण जन्माला येत […]