• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?

August 11, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून राज्यात गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे. गायीच्या दुधाचा दर 60 रुपयांवरून 62 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर म्हशीच्या दुधाच्या दरातही प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली […]

Filed Under: india

रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये त्या तरुणाची चर्चा, PM मोदीही ऐकत होते शब्द अन् शब्द, तो आहे तरी कोण?

August 11, 2026 by admin Leave a Comment

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते. सध्या राज्यात या रिसेप्शनची चर्चा रंगली आहे. या रिसेप्शनला केंद्रीय गृहमंत्री आमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गप्पा मारणाऱ्या एका तरुणाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या व्यक्तीचा […]

Filed Under: india

Revati Sule Reception : मोदींना घेरणारे रोहित पवार जेव्हा मोदींना भेटले, व्हिडिओ व्हायरल

August 11, 2026 by admin Leave a Comment

Revati Sule And Sarang Lakhanee Reception : मागच्या महिन्यात मुंबईत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा पार पडला. काल दिल्लीत रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजकारणातील दिग्गज दिल्लीतल्या या रिसेप्शन सोहळ्याल हजर होते. यात पंतप्रधान मोदींपासून […]

Filed Under: india

tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच

August 11, 2026 by admin Leave a Comment

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, या […]

Filed Under: india

मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?

August 11, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील अधिकाराच्या या कायदेशीर लढाईत आज न्यायालयात […]

Filed Under: india

तलाठी ठाकरेंच्या घरावरील गोळीबार प्रकरणात ट्विस्ट; पोलीस तपासांत सर्वांनाच बसला मोठा धक्का

August 11, 2026 by admin Leave a Comment

अमरावती शहरात रविवारीमध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका निलंबित तलाठ्याच्या घरावर गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. अमरावतीच्या अर्जुन नगरमध्ये ही घटना घडली. बुरखा घालून आलेल्या आरोपींनी निलंबित तलाठ्याच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 199
  • Page 200
  • Page 201
  • Page 202
  • Page 203
  • Interim pages omitted …
  • Page 861
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट; एनडीआरएफ, एसडीआरएफ अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • राखी बांधताना हे गाणं ऐकलं नाही तर रक्षाबंधनच अपूर्ण ! 61 वर्षांपूर्वीचं गीत आजही तितकंच लोकप्रिय
  • मॅच ड्रॉ होताच टीम इंडिया संकटात, आता या 2 टीम फायनलच्या शर्यतीत; भारतासोबत काय गेम झाला?
  • समलैंगिक डेटिंग ॲपवरून झाली ओळख, भेटीसाठी घरी आला अन् लाखोंचा गंडा… डोंबिवलीत नेमकं काय घडलं ?
  • मृणाल कुलकर्णी यांचं सून शिवानीसोबत कसं आहे नातं? जाणून म्हणाल अशी सासू सगळ्यांना भेटो….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in