देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नियमांनुसार, सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹2,000 ची आर्थिक मदत हस्तांतरित करते. मागील हप्त्याच्या वेळेनुसार, 24 वा हप्ता सप्टेंबरमध्ये येईल की ऑक्टोबरमध्ये, यावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे ई-केवायसी (e-KYC) […]
india
Abhijeet Dipke : पोलीस ज्याला शोधत होते, तो वाँटेड आरोपी अभिजीत दीपकेंच्या मंचावर?; काय आहेत आरोप? प्रकरण काय?
नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या तरूणाईने, जेन-झीने राजधानी दिल्लीत केलेलं आंदोलन सर्वांनीच पाहिलं. कॉकरोच जनता पार्टीनेही (CJP) तरूणाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ते आग्रही होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आंदोलनाला माोठं यश मिळालं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनात एक वॉंटेड आरोपी सहभागी झाल्याची आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्यासोबत दिसून […]
वडापाव घ्यायला गेला अन्… पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात, पुण्यात असं काय घडलं?
पुण्यातील गणेश पेठ परिसरात वडापाव घेण्यासाठी गेलेल्या रवींद्र राजेंद्र परदेशी यांचा वादानंतर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास डुल्या मारुती चौक परिसरात हा प्रकार घडला. पायाला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत एका तरुणाच्या छातीवर जोरात बुक्का मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर तरुण घरी गेला आणि […]
Revati Sule Reception: ती तुमची मोठी फॅन…राहुल गांधीचा हात धरला अन् सुप्रिया सुळेंनी जिला भेटवलं ती कोण?
खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांचे रिसेप्शन काल दिल्लीत पार पडले. या रिसेप्शनला मोठे राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित होते. या रिसेप्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. विशेष म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी या […]
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत 15 ऑगस्ट रोजी नागपुरात तरुणांशी संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ‘भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांचे योगदान’ या विषयावर मोहन भागवत तरुणांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या भविष्यात तरुणांची भूमिका, राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि […]
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं खास बर्थडे सेलिब्रेशन, फोटोंमधून कुटुंबाचीही दिसली खास झलक
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने कुटुंबियांसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. विशेष म्हणजे यातून तिच्या कुटुंबियांचीही झलक दिसली आहे. ( All Photos : Instagram / Prajaktta Mali) श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन प्राजक्ताने या खास दिवसाची सुरूवात केली. […]