झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केली. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण सहा बॅरिकेड्स होते. हे सहाही बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. त्यानंतर लाठीचार्ज केला, टीअर […]
india
अहंकारी सत्ता कोसळणार…, देशातील आजची परिस्थिती सांगत बड्या अभिनेत्याचं भाकित
देशातील तरुण आता त्यांच्या हक्कांसाठी पुढे येताना दिसत आहे. CJP च्या आंदोलनानंतर झारखंडमध्ये देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सोमवार, 10 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध बळाचा वापर करण्यात आला. या घटनेवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर विधानसभेबाहेर लाठीचार्ज करण्यात आला. […]
Girija Oak: त्या निळ्या साडीचं काय केलंस? गिरीजा ओक स्पष्टच बोलली ‘त्यावर लोणच्याची बाटली..’
‘अशी ही बनवाबनवी’मधल्या ‘लिंबू कलर’च्या साडीनंतर जर देशभरात कोणती साडी लोकप्रिय ठरली असेल तर ती म्हणजे गिरीजा ओकची ‘निळी साडी’. याच निळ्या साडीने गिरीजाला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळवून दिला होता. विशेष म्हणजे ही कोणती भरजरी किंवा अत्यंत महागडी नाही नव्हती. साध्या कॉटनच्या निळ्या साडीत गिरीजा ओकचं सहजसुंदर सौंदर्य खुलून दिसलं होतं. मुलाखतीची एक क्लिप सोशल […]
गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अनिल देशमुख यांनी थेट केले मोदींचे स्वागत..
दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन पार पडले. या सोहळ्याला दिवसभर देशातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह देखील उपस्थित होते. स्टेजवर जाऊन पूर्ण पवार आणि सुळे कुटुंबासोबत फोटो घेताना नरेंद्र मोदी दिसले. शरद पवार यांच्या बाजूला बसून नरेंद्र मोदी आणि अमित शाह गप्पा […]
PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पैसे खटाखट खात्यात येणार, 24 व्या हप्त्याची मोठी अपडेट
देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नियमांनुसार, सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹2,000 ची आर्थिक मदत हस्तांतरित करते. मागील हप्त्याच्या वेळेनुसार, 24 वा हप्ता सप्टेंबरमध्ये येईल की ऑक्टोबरमध्ये, यावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे ई-केवायसी (e-KYC) […]
Abhijeet Dipke : पोलीस ज्याला शोधत होते, तो वाँटेड आरोपी अभिजीत दीपकेंच्या मंचावर?; काय आहेत आरोप? प्रकरण काय?
नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या तरूणाईने, जेन-झीने राजधानी दिल्लीत केलेलं आंदोलन सर्वांनीच पाहिलं. कॉकरोच जनता पार्टीनेही (CJP) तरूणाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ते आग्रही होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आंदोलनाला माोठं यश मिळालं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनात एक वॉंटेड आरोपी सहभागी झाल्याची आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्यासोबत दिसून […]