Devendra Fadnavis : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात 6 मार्च रोजी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अधिवेशनात राज्याचा विकास, गुंतवणूक, रोजगार, शेती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. तर सरकारदेखील आतापर्यंत आपण काय काय केलं आणि भविष्यात आपले काय […]
india
एक वाजताच भरारी पथक धडकलं… घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी; महाराष्ट्रातील या शहरात मोठी धडक कारवाई
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा मेसेज येत आहे. ही सर्व परिस्थिती इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे निर्माण झाली आहे. तर हैराण करणारी गोष्ट म्हणजे, भरारी पथकाने घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर […]
38 वर्षानंतर श्रीदेवीला टक्कर देत होती ही अभिनेत्री, अभिनेत्रीच्या डिंपलवर फिदा होते लोक, आता दिसते खूपच बोल्ड, फोटो पाहून..
1987 साली प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो. चित्रपटात अनिल कपूरच्या पात्रासोबत राहणाऱ्या अनेक अनाथ मुलांचीही कथा दाखवण्यात आली होती आणि या मुलांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. […]
India Oil Update : स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एक जहाज निघत नसताना भारताचा मास्टर स्ट्रोक, तेल संकटात एक मोठी GOOD NEWS
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. कारण इराणने आपल्या बचावाच्या रणनितीसाठी आखाती देशांमधील तेल रिफायनरीजवर हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे भारताचे मुख्य ऊर्जा पुरवठादार असलेल्या देशांच्या काही रिफायनरीज बंद आहेत. त्याशिवाय इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून वाहतून करणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात येत आहे. या दोन कारणांमुळे पुढच्या काही दिवसात […]
पांढऱ्या साडीत काजोल देतेय फॅशन गोल्स, लूकवर असंख्य चाहते फिदा
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पांढऱ्या साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिची चर्चा रंगली आहे. पांढऱ्यासाडीवर […]
गुडन्यूज! ATM मधून मिळणार 10, 20, 50 रुपयांच्या नोटा, सरकारचा मोठा निर्णय काय?
ATM 10, 20, 50 Rupee Notes: ATM मधून कमी मुल्याच्या नोटा निघत नाहीत. अनेकदा सुट्ट्यांची चणचण जाणवते. एटीएमवर गेल्यावर तिथे अधिक मुल्याच्या नोटा बाहेर पडतात. एटीएमवर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. सरकारने आता याविषयीचा एक मोठा निर्णय घेतला आहे. बाजारात 10, 20, 50 रुपयांच्या नोटा कमी झाल्याची ओरड सुद्धा आहे. […]