बिहारच्या लखीसरायमध्ये श्रावण महिन्याच्या तिसऱ्याच सोमवारी भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मंदिरातील चेंगराचेंगरीत भक्तांच्या मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विजेचा खांब पडल्यानंतर शॉक बसत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यानंतर भक्तांनी एकच धावाधाव केली. त्यात […]
india
IMD Rain Alert : 18,19,20,21,22 या तारखेला आकाशात काळे ढग, कुठं धो धो… कुठं ऊन? पावसाचा ताजा अंदाज समोर
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. खासकरून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता हवामान विभागाकडून पावसाबाबतचा नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान […]
हनीमूनला जाताच पत्नीला पीरियड्स आले, त्यानंतर पतीने जे काही केलं ऐकून धक्काच बसला
Honeymoon Case: लग्न झाल्यानंतर एकमेकांची ओळख व्हावी, प्रेम फुलावे यासाठी अनेक जोडपे हनिमूनला जातात. आयुष्यभरासाठी पुरतील अशा आठवणी जोडपे गोळा करतात. लग्न ठरल्यापासून झालेली धावपळ, लग्नाची गडबड, आर्थिक बाबींची जुळवाजुळव आणि त्यातून निर्माण झालेला ताण थोडा हलका होण्यासाठी हनिमून उपयोगी ठरतो. पण गोरखपूरमधील एका जोडप्याचा हनिमून लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरला. नेमकं काय घडलं? उत्तर प्रदेशातील […]
मुंबईत 30 व्या मजल्यावर संजय दत्तचं आलिशान रेस्टॉरंट, वडापावची किंमत पाहून उडेल झोप
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आलिशान रेस्टॉरंटची सध्या चांगलीच चर्चा आहे. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, अर्पिता खान यांच्यानंतर अभिनेता संजय दत्तनेही मुंबईत स्वतःचं आलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे. अंधेरी पश्चिम परिसरात असलेल्या या रेस्टॉरंटचं नाव Alta Stella असून ते तब्बल 30 व्या मजल्यावर आहे. त्यामुळे इथून मुंबईचा सुंदर आणि मनमोहक नजारा पाहायला मिळतो. लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिशा […]
हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग गुरू रामदेव बाबा यांनी मोठं विधान केलं आहे. देशामध्ये हिंदू संकटात आहे, ना मुसलमान संकटात आहे, ना शीख, ना ख्रिश्चन संकटात आहे. संकटात देशाचं बालपण आहे. देशाचं तारुण्य आहे. देशाचं वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. देशाची प्रकृती आणि संस्कृती धोक्यात आहे, असं सांगतानाच काही लोक आंदोलनासाठी मुलांचा वापर करत आहेत. लहान मुलांना […]
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेतली. या भेटीचा फोटो फडणवीस यांनी एक्सवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा आपुलकीने ‘माझे बंधू’ असा उल्लेख केला असून, त्यांच्यासोबतची भेट अत्यंत आनंददायी […]