• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Ladki Bahin Installment: यंदा 1500 नाही तर 1750 रुपये मिळणार, सरकारकडून रक्षाबंधनची बहिणींना खास ओवाळणी

August 17, 2026 by admin Leave a Comment

Laadki Bahin Yojana: दर महिन्याला लाडकी बहिणीचे पैसै महिलांच्या खात्यात जमा होतात, काहीवेळाला एखादा हप्ता जमा व्हायचा राहून जातो असा आरोपही बऱ्याचदा अनेक महिलांनी केला आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा झाले आहेत. आता या महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळी दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या महिलांचा जास्त फायदा होणार आहे. […]

Filed Under: india

विराट कोहलीने रॅगिंगचा भन्नाट किस्सा केला शेअर! मुनाफ आणि भज्जीने सचिनच्या नावाने अशी घेतली होती फिरकी

August 17, 2026 by admin Leave a Comment

विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव.. आजवर त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याने  मागे वळून पाहिलं नाही. विराट कोहलीने काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडलेही,,. विराट कोहली आज भारतीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरनंतरचा नावाजलेला चेहरा आहे. त्याचं फिटनेस आणि क्रिकेटचं ध्येय नवोदीत तरूणांना प्रेरणा देते. पण विराट कोहलीची […]

Filed Under: india

निदर्यी तीन मुली… बापाचा अंतिम संस्कार फक्त व्हिडिओवरून पाहिला, 13 व्यालाही आल्या नाहीत, नेटकरी संतापले

August 17, 2026 by admin Leave a Comment

कौटुंबिक नात्यांना हादरवून टाकणारा एक अत्यंत भावुक प्रकार अलीकडेच समोर आला होता. एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध शिवचरण राम रतन गुप्ता यांचा ४ ऑगस्टला मृत्यू झाला होता. त्यांच्या तीन मुली होत्या, पण एकही मुलगी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आली नव्हती. त्यामुळे वृद्धाश्रमाच्यावतीने त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुली व्हिडिओ कॉलवर जोडल्या होत्या. अस्थी विसर्जनाच्या वेळीही मुली व्हिडिओ […]

Filed Under: india

शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाने… फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर

August 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. खासदारांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात ही नोटीस आहे. संजय देशमुख हे बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दुसऱ्या गटात सामील झाले होते. संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांनी बंडखोरी केल्याचा आरोप करत अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल […]

Filed Under: india

अखेर ठरलं? या तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, CM फडणवीसांबाबत मोठी माहिती समोर; दिल्लीत…

August 17, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच […]

Filed Under: india

रात्री कुत्री भुंकूत होती, जाऊन पाहिले तर अंगणात अचानक प्रकटली मगर…

August 17, 2026 by admin Leave a Comment

गोव्याच्या खांडेपार येथे रात्रीच्या वेळी एका घरात अचानक मगर शिरल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरीला पाहून कुत्र्यांनी अचानक भुंकायला सुरुवात केल्याने घरातील लोक सावध झाले आणि त्यांनी प्राणी मित्राला बोलावले. त्यानंतर प्राणी मित्राने या मगरीला कोणतीही दुखापत न करता तिला सुखरुपणे रेस्क्यू केले आहे. या घटनेमुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Page 108
  • Page 109
  • Interim pages omitted …
  • Page 837
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..
  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in