एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला होता, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीपूर्वी राजीनामा देण्याची अट ठेवण्यात आल्याने ते काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान, […]
india
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तीन दिवसांनंतर गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे अंतरवली सराटीत जाणार आहेत. डिस्चार्जनंतर अंतरवली सराटीत पोहोचून ते आगामी उपोषणाच्या तयारीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. Source link
‘आता अतिरेक झाला’ FDA ला कोर्टाचा मोठा दणका, थेट 5 लाखांचा दंड; प्रकरण काय?
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे हे नाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. आतापर्यंत तुकाराम मुंढे यांनी अनेक ठिकाणी कारवाई केल्या याबद्दल त्यांचे कौतुक झाले पण आता पहिल्यांदाच त्यांना दणका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले आहेत. […]
आधी मुंबई जाम मग…मनोज जरांगेचा मराठा समाजाला संदेश, अंतरवाली सराटीत जमा होण्याचे आवाहन!
Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरागे सध्या पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनासाठी त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. सोबतच आता मी माघार घेणार नाही, सगळ्या मागण्या मान्य करूनच घेणार, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला […]
Sedan Car : सेडान सेगमेंटचा राजा कोण? जुलै 2026 मध्ये ‘या’ कारने मारली बाजी; डिजायर, ऑरा आणि अमेझमध्ये तगडी फाईट
एस. कुलकर्णी, ऑटो डेस्क, टीव्ही 9 मराठी : भारतीय ग्राहकांमध्ये सेडान कारची लोकप्रियता कायम ठेवण्यात डिझायर, ऑरा आणि अमेझ या तिन्ही बजेट गाड्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. जुलै महिन्यात या तिन्ही गाड्यांना ग्राहकांनी भरभरून पसंती दिली असून त्यांच्या विक्रीचे आकडे थक्क करणारे आहेत. या सेगमेंटमध्ये नेमकी कोणत्या कारने बाजी मारली, याचे सविस्तर विश्लेषण ग्राहकांसाठी रंजक […]
Bank Accounts : तुमचे एक पेक्षा जास्त बँक अकाउंट असतील, तर हे नक्की करा…नाहीतर होईल मोठी अडचण!
Bank Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहे. कारण डिजिटल युगात बँकेत खाते असणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे व्यवहार हा सुरक्षित होतो. अशातच आपल्यापैकी काही नोकरदार लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. त्यामुळे ते अनेकदा त्यांची जुनी बँक खाती विसरून जातात. त्यामुळे जर तुमचे जुने बँक खाते असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे […]