Gautami Patil: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशाच टीव्ही9 मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत नृत्यांगना गौतमी पाटील हिने अजित पवार यांच्या निधनाबद्दल खंत व्यक्त करत मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, 2023 मध्ये अजित पवार यांनी गौतमी […]
entertainment
Rajpal Yadav: तिहार जेलमध्ये पलटले राजपाल यादवचे नशीब! मिळाली ‘लाइफ-चेंजिंग’ ऑफर
बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव सध्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहेत. जुने ९ कोटींचे कर्ज प्रकरण आणि त्यावरील व्याजामुळे त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये राहावे लागत आहे. “माझ्याकडे आता एक रुपयाही उरलेला नाही,” असे हताश होऊन ते बोलले होते. या कठीण प्रसंगी त्याच्या मदतीला आधी सलमान खान धावला नंतर अजय देवगण आणि सोनू सूद यांनी मदत […]
बॉलिवूडवर शोककळा! रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन
रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. रामायण तयार करणारे दिग्दर्शन रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे आज निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात शोककळा पसरली आहे. आनंद सागर यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचे काम केले होते. त्यांच्याबद्दल सविस्तर […]
Video: नको तेच घडलं! बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाला या दोन व्यक्तींचा रोमान्स, व्हिडीओ Viral
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सुरु आहे. रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या या शोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या सिझनमध्ये सतत वाद, भांडणे आणि ड्रामा यामुळे चर्चेत राहिलेल्या घरात आता प्रेमाचे सुंदर क्षण दिसू लागले आहेत. यापूर्वी रुचिता आणि विशाल यांच्या […]
गावात कोट्यवधींची संपत्ती, तरी राजपाल यादव का फेडू शकला नाही कर्ज? नेमकी भानगड काय?
प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या कर्जबाजारीपणामुळे चर्चेत आला आहे. ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्याने मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हेच कर्ज आता राजपालच्या गळ्याचा फास बनला आहे. व्याज आणि पेनल्टी मिळून आता या कर्जाची रक्कम 9 कोटी रुपये झाली आहे. हे कर्ज न फेडल्यामुळे राजपाल सध्या […]
ए. आर. रेहमान यांच्या ‘कम्युनल’ टिप्पणीवर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन; म्हणाल्या “ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे..”
ऑस्कर विजेते संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेवरून मांडलेल्या मतामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर आपापली मतं मांडली आणि त्यापैकी काहींनी रेहमान यांना चुकीचंही ठरवलं. इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या आठ वर्षांत मला काम मिळालं नाही, असं रेहमान यांनी म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका अनुराधा पौडवाल यांनी रेहमान यांच्या […]