Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकले आहेत. त्याच्या लग्नानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या शाही अंदाजात पार पडलेल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून दोघांच्या वेषभूषा आणि दागिन्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्वांमध्ये एका गोष्टीने विशेष लक्ष […]
entertainment
Vijay Rashmika Wedding : हातात तलवार, हत्ती अन् राजेशाही थाट, विजय-रश्मिकाच्या लग्नाचे Inside Phots समोर!
अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्न अगदी शाही थाटात झाले आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Photo Credit: rvreventzdesign विशेष म्हणजे हे फोटो त्यांच्या विवाह स्थळाचे असल्याने त्यांनी लग्नासाठी ठेवलेल्या या थीमची सगळीकडे चर्चा होत आहे. या दोघांनीही शाही थाटात लग्न केलं […]
9 कोटींमुळे जेलमध्ये गेलेल्या राजपाल यादवचं मोठं विधान; म्हणाला, थेट 1200 कोटी…
बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादवला 9 कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे काही काळ तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला आहे. अशातच आता राजपाल यादवने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. तो चेक बाउन्स प्रकरणाबद्दल मोकळेपणाने बोलला. तसेच आपल्याकडे येत्या काळात अनेक प्रकल्प आहेत, ज्यामुळे तो श्रीमंत बनू शकतो […]
29 वर्षांची ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्यावर करोडो चाहते फिदा, फोटो पाहून…
पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री हानिया आमिर काही दिवसांपूर्वी तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला. पाकिस्तानमधील Rawalpindi येथे तिचा जन्म झाला आहे. अत्यंत कमी वयात मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करून हानियाने आपल्या निरागस चेहऱ्याने आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. टीव्ही आणि चित्रपटांबरोबरच हानिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्ट्स आणि मजेशीर व्हिडिओंमुळे ती नेहमीच […]
Vijay Divorce Rumours: ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीमुळे मोडणार विजय याचा 27 वर्षांचा संसार, बायकोचे गंभीर आरोप
Thalapathy Vijay Divorce Rumours: साउथ सुपरस्टार थलपती विजय याच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे ‘जन नायगन’ सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या बायकोने अभिनेत्याने गंभीर आरोप केले आहे. ज्यामुळे घरातील प्रकणर आता कोर्टात पोहोचलं आहे. विजय याची पत्नी संगिता हिने अभिनेत्याचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप केले आहे. त्यामुळे विजय आणि संगिता […]
हा डीसीपी कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो? लै भयानक काळ आलाय गड्याहो… किरण माने यांची सूचक पोस्ट चर्चेत
Kiran Mane : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा एफआयआर दाखल करावा म्हणून त्यांचे पुतणे रोहित पवार प्रयत्न करत आहेत. रोहित पवार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि बारामतीच्या पोलीस ठाण्यात एफआयआरसाठी ठाण मांडून होते. पण त्यांचा एफआयआर घेतला नाही. त्यानंतर त्यांनी पुण्यात सीआयडीचं कार्यालय गाठलं. पण तिथेही […]