‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमधअये नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. राजश्री रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. त्यासाठी तिने उपचार घेतले असून नुकतीच तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील फोटो पोस्ट […]
entertainment
‘द केरळ स्टोरी 2’मधील 4 मिनिटांचा सीन पाहून अंगावर काटा; प्रेक्षक म्हणाले ‘नाही होत सहन’
विपुल शाह निर्मित आणि कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच्या काही दिवसांनीच 3 मार्च रोजी मद्रास उच्च न्यायालयाने इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्यांना आणि केबल टेलिव्हिजन ऑपरेटर्सना या चित्रपटाचं बेकायदेशीरपणे प्रसारण करण्यास मनाई केली. अशातच ज्या प्रेक्षकांन हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, त्यांनी त्यातील एक सीन […]
भारतात ही अभिनेत्री बॅन, तरी तिच्या सौंदर्यावर लाखो तरूण फिदा; कोण आहे ही अप्सरा?
कलेला सीमा नसते. एखाद्या कलाकाराची कला देशांच्या सीमा पार करून जगभरात पोहोचते. म्हणूनच आज अभिनेते, अभिनेत्री, गायक यांचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. भारतातील शहरुख खान, सलमान खान यासारखे अभिनेत्यांची जग जगभरात वेगळी क्रेझ असते. अशाच एका अभिनेत्रीचे भारतात लाखोंनी चाहते आहे. या अभिनेत्रीचे नाव हानिया आमीर असे असून ती मूळची पाकिस्तानची आहे. पाकिस्तानी अभिनेत्री असली […]
पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही! इराणी ड्रोनमुळे दुबईत बॉलिवूड अभिनेत्रीची उडाली झोप
अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर हल्ला केल्यापासून संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराण सातत्याने मिडल ईस्टमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे. यूएईमध्येही अनेक ड्रोन हल्ले झाले आहेत. अशा परिस्थितीत तिथे राहणारे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी देखील सध्या दुबईतच आहे आणि तिथल्या या परिस्थितीमुळे ती […]
Sunny Leone: सनीची दत्तक लेक 10 व्या वर्षापासून कमावतेय कोट्यवधींची माया, पण कशी? जाणून घ्या सर्वकाही
Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. नुकताच सनीच्या घरी फराह खान कुक दिलीप याच्यासोबत पोहोचली… तेथे फराह आणि दिलीप यांनी सनी आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली आणि गप्पा मारल्या… त्यांनी सनी हिची मुलगी निशा कौर वेबर आणि दोन मुलं अशर कौर वेबर आणि नोआ सिंह वेबर यांच्याशी देखील संवाद साधला… […]
130 कोटीची मालकीण, कधी काळी कॉफी शॉपमध्ये करायची काम, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने 2024 मध्ये गाजवलं बॉक्स ऑफिस. कॉफी शॉपमध्ये केली नोकरी पण अभिनय क्षेत्रात येताच एका रात्रीत बनली सुपरस्टार. आज साजरा करतेय 39 वा वाढदिवस. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या अभिनयाने आणि साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाने श्रद्धाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉस्टन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत […]