90च्या दशकात बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांचा एक वेगळाच सुवर्णकाळ होता. त्या काळात अनेक चित्रपट हे फॅमिली एंटरटेनमेंटवर आधारित असायचे. हलकी-फुलकी कथा, मजेशीर प्रसंग, लक्षात राहणारी गाणी आणि कलाकारांची भन्नाट कॉमेडी यामुळे प्रेक्षक प्रचंड हसायचे. अशा चित्रपटांसाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी व्हायची. नंतर टीव्ही चॅनेल्सवरही ते चित्रपट दाखवले जात होता. म्हणूनच त्या काळातील अनेक कॉमेडी चित्रपट आजही लोक […]
entertainment
घाऱ्या डोळ्यांची ही अभिनेत्री आता कशी दिसते? फोटो पाहून सर्वच थक्क
90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अर्चना जोगळेकर. उत्कृष्ट अभिनयासोबतच त्या एक कुशल कथ्थक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. अगदी बालपणापासूनच त्यांनी आपल्या आईकडून कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात […]
Sara Tendulkar : लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. अर्जुनचा विवाह सारा तेंडुलकर हिची मैत्रीण सानिया चंडोक हिच्याशी झाला. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम) या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित राहिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून ते क्रिकेट जगतातील अनेक मोठे चेहरे या विवाहाला उपस्थित होते. […]
Rashmika Vijay Wedding Reception : रश्मिका-विजयच्या रिसेप्शनचे Inside फोटोज
Rashmika Vijay Wedding Reception : साऊथ सिनेमातील पॉपुलर स्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता कायमसाठी एकमेकाचे झाले आहेत. 26 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांची चर्चा आहे. 4 मार्चला दोघांनी हैदराबादमध्ये एक वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. त्यासाठी त्यांनी खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं. रिसेप्शन पार्टीमध्ये साऊथ पासून बॉलीवूडपर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले. लग्नानंतर रश्मिका […]
Khamenei Death: जर मी तिथे गेली, तर माझ्यावर…, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा
Elnaaz Norouzi on Khamenei Death: 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यात निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेच्या अनेक ठिकाणांवर इराणने हल्ले केले… गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरु आहे आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे तणावग्रस्त वातावरण आहे… दरम्यान 2015 मध्ये भारतात […]
चुकूनही OTT वरील हे 4 चित्रपट नवऱ्याने बायकोसोबत पाहू नयेत, अन्यथा…
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक असे चित्रपट आहेत जे महिलांच्या आयुष्यातील संघर्ष, स्वाभिमान आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासाला प्रभावीपणे मांडतात. विवाहानंतर स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांपासून ते आत्मसन्मानासाठी उभे राहण्यापर्यंतच्या अनेक पैलूंवर हे चित्रपट भाष्य करतात. ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा चित्रपट स्वयंपाकघराच्या चार भिंतींमध्ये अडकलेल्या एका नवविवाहित महिलेचे आयुष्य दाखवतो. लग्नानंतर ती पती आणि सासरच्यांच्या अपेक्षांनुसार ‘आदर्श […]