Rajinikanth Love Life : सुपरस्टार रजनीकांत हे एक असं नाव आहे, ज्याला कोणतीच गरज नाही… एवढंच नाही तर, काही ठिकाणी रजनीकांत यांना देवाचा दर्जा देण्यात आलाय… लोक त्यांच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक देखील करतात. 15 ऑगस्ट 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपूर्व रागंगल’ या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.. […]
entertainment
Dhurandhar: ‘भाभीजी’ साकारणाऱ्या अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या लगावली कानशिलात आणि मग… नेमकं काय घडलं?
‘धुरंधर’ हा चित्रपट रिलीज होऊन ७ दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात २७ कोटींचा व्यवसाय केला आहे. होय, कमाई फारशी वाढलेली नाही, पण कमीही झालेली नाही. चित्रपटामध्ये रणवीर सिंगने जितके जबरदस्त काम केले आहे, तितकेच अक्षय खन्नाने देखील केले आहे. संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिकेचे देखील कौतुक होते […]
हिंदू असल्याचं सांगत अभिनेत्रीची फसवणूक… लग्नानंतर इस्लाम स्वीकारण्यास बळजबरी… बेदम मारहाण आणि…
Actress Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी दुसऱ्या धर्मात लग्न केलं आणि आज त्या पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. या यादीमध्ये अभिनेत्री करीना कपूर पासून सोनाक्षी सिन्हा हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी मुस्लीम पुरुषासोबत लग्न केलं आणि सुखी संसार रचला… पण काही अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ आलं… मुस्लिम पुरुषाशी लग्न केल्यामुळे […]
किती महाग आहे अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’ मध्ये घातलेला गॉगल ? कोणती कंपनी बनवते ?
अभिनेता अक्षय खन्ना याचा धुरंधर चित्रपट तुफान हिट झाला आहे. या चित्रपटातील त्याचे एण्ट्री साँग Fa9la (फस्ला) सोशल मीडियावर गाजत आहे.या गाण्याच अक्षय खन्ना हा काळ्या सुटमध्ये दिसत आहे. जो आपल्या कारमधून शानदार अंदाजात उतरतो. एका छोट्या कार्यक्रमात प्रवेश करतो. सर्व जण त्याचे स्वागत करतात. सर्वांना सलाम करत तो मस्त अंदाजात नाचतो. हा चित्रपट पाहताना […]
ही तर सुरूवात आहे… सोनाक्षी सिन्हा हिला जहीर इक्बालने घराबाहेर काढताच…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असते. सोनाक्षीने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मात्र, तिने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आणि तिच्यावर टीकेची एकच झोड उडाली. शेवटी अभिनेत्रीने कंटाळून कमेंट बॉक्सच बंद केला. सोनाक्षीने काही वर्ष डेट केल्यानंतर जहीरसोबत लग्न केले. सुरूवातीचे काही वर्ष तिने हे नाते सर्वांपासून लपून ठेवले. बऱ्याचदा […]
देव आनंद त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते? परंतू त्या पार्टीत राज कपूरमुळे सगळंच बिघडलं
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. देव आनंद त्यांच्या चित्रपट आणि कथांद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतं. देव आनंद हे अनेक महिला चाहत्यांचे क्रश होते. त्यांना पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असे. त्यांच्या डॅशिंग लूकने अनेक महिलांची मने जिंकली, परंतु प्रेमात त्यांना अपयश मिळालं होतं. देव आनंद […]