महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि सोनी मराठी यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली. या खास निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा केला. गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ एक विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे, तर […]
entertainment
‘वंदे मातरम्’ वाद तापला, शर्मिला टगोर यांच्यावर भडकल्या कंगना, हिंदू – मुस्लीम विचारसरणीवर मोठं वक्तव्य
बॉलिवूडच्या दिग्गज गायिका शर्मिला टागोर यांनी नुकताच, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी ‘वंदे मातरम्’ ची उर्वरीत कडवी गाणं कठीण आहे… असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी संताप व्यक्त करत, शर्मिला यांना एक सल्ला दिला आहे. सांगायचं झालं तर, ‘वंदे मातरम्’ बद्दल शर्मिला टागोर यांनी स्वतःचं मत […]
सोहेल खानसोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मनमोकळं बोलली सीमा सजदेह; म्हणाली, ‘आता मी…’
अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) याची पूर्व पत्नी सीमा सजदेह (Seema Sajdeh) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘अलायन्स’ ( Alliance) मध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्याच शोमध्ये सोहेलही सहभागी झाला होता. दोघांच्या नात्याबद्दल बरीच चर्चाही झाली. त्यानंतर सीमा आता नेहाच्या ‘डबल डेट’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली. या पॉडकास्टमध्ये सीमाने सोहेल खानसोबतच्या […]
प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? ते रोमँटिक फोटो व्हायरल होताच खळबळ, थेट म्हणाली…
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामुळे तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. या फोटोत ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र आता […]
चित्रपटात बोल्ड सीनसाठी अभिनेत्री प्रचंड हट्ट, दिले असे इंटीमेट सीन की पाहून कुटुंब हादरलं, कोण आहे ती?
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आजवर साकारलेल्या अनेक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मात्र, सईच्या करिअरमधील ‘हंटर’ हा चित्रपट तिच्यासाठी विशेष ठरला. विशेष म्हणजे, या चित्रपटातील बोल्ड भूमिका सईला सहज मिळाली नव्हती. तिला सुरुवातीला या भूमिकेसाठी नकार देण्यात आला होता. मात्र, सईने हार […]
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीला 1 रुपयाला विकलं, बापानेच…स्वत: सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव!
‘ग्रेट ग्रँड मस्ती’ ‘मोना होम डिलीव्हरी’, ‘ब्लॅकमेल’ आणि ‘लेट्स प्ले ब्लाइंड’ यासारख्या अनेक चित्रपटांत आणि वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री कंगना शर्मा (kangna Sharma) हिने एका मुलाखतीत आयुष्याची हादरवणारी कहाणी सांगितली. माझे वडील मला, आईला आणि बहिणीला खूप मारहाण करायचे असं तिने सांगितलं. एवढंच नव्हे तर बाबांनी माझ्या बहिणीला अवघ्या 1 रुपयांत विकलं होतं, घाणेरड्या गोष्टी ते […]