मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि लोककथांवर आधारित चित्रपटांची संख्या तुलनेनं कमी असली तरी अशा कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देतात. सध्या असाच एक मराठी चित्रपट ओटीटीवर चर्चेत आला आहे. प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील लोककथा, रहस्य, खजिना आणि भय यांचा संगम दाखवते. प्राइम व्हिडीओवर ट्रेंड होणाऱ्या या चित्रपटाचं नाव आहे 'घबाडकुंड'. याची कथा एका […]
entertainment
प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घेतलं घर, दाखवली घराची झलक, नेमप्लेट पाहून…
बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांची मुंबई, पुणे अशा ठिकाणी स्वत:ची घरं आहेत. अशातच नुकतेच प्राजक्ता माळीने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं आहे. प्राजक्ता माळीनंतर आणखी एका अभिनेत्याने पुण्यात घर खऱेदी केल्याची बातमी समोर आली आहे. ‘कैसी ये यारियां’ आणि ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता पार्थ समथान यानेही आपल्या आयुष्यातील हे […]
Don 3 Controversy : ‘डॉन 3’चा वाद पुन्हा पेटला; आता रणवीर सिंहच्या वडिलांची एंट्री; उचललं मोठं पाऊल
Don 3 Controversy : अभिनेता-दिग्दर्शक परहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची एक्सेल एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात ‘डॉन 3’ चित्रपटावरून बिनसंल, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. रणवीरने हा चित्रपट सोडल्यानंतर फरहानच्या कंपनीने नुकसानभरपाई म्हणून त्याच्याकडून 45 कोटी रुपयांची मागणी केली होती. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच रणवीरने चित्रपट सोडला, […]
एकच नंबर गाणं, 18 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही एकदा ऐकलं तरी दिवसभर मनातून जात नाही
इमरान हाश्मीच्या चित्रपटांची ओळख केवळ त्याच्या दमदार भूमिकांमुळे नाही तर त्यातील लोकप्रिय गाण्यांमुळेही आहे. प्रेम, विरह आणि वेदना व्यक्त करणारी त्याची गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतात. असंच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘जन्नत’ चित्रपटातील ‘लंबी जुदाई’. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जन्नत’मध्ये इमरान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत होते. कुणाल देशमुख दिग्दर्शित या रोमँटिक-क्राइम ड्रामामधील […]
Govinda : गोविंदा – कोमल लग्न करणारच होते पण…, 200 कोटींची भानगड काय? सुनीता अहुजाचा मोठा दावा
Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याची पत्नी सुनीता हिने कोर्टात जाऊन घटस्फोटाची केस मागे घेतली आहे. असं असताना देखील गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद चर्चेत आहे. आता सुनीता हिने गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्यावर मोठं खुलासा केला आहे. ज्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं […]
दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदावर अशोक सराफ स्पष्टच बोलले, ‘असे विनोद लोकांना आवडतात, पण फार काळ…’
मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी दादा कोंडके यांचे सिनेमे आणि त्यांच्या डबल मिनिंग कॉमेडीबद्दल मोठं वक्तव्य केलं. अशोक सराफ, दादा कोंडके यांच्या डबल मिनिंग विनोदांवर मत व्यक्त केलं आहे. अशोक सराफ म्हणाले, 'मी त्यांच्यासोबत 3 सिनेमांमध्ये काम […]