आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातील अभिनयाने अक्षयने फॅन्स आणि क्रिटिक्स दोघांचं मन जिंकलय. सोशल मीडियावर सतत त्याची चर्चा आहे. अक्षय खन्नाचा परफॉर्मन्स पाहून त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सुद्धा रहावलं नाही. तिने सुद्धा कमेंट केलीय. अभिनेत्री तारा शर्माने अक्षय खन्नाच कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अलीकडेच ताराने […]
entertainment
ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अभिषेक बच्चन याचा अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाला, कधीच..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, यावर आता अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्टपणे अभिषेकने भूमिका घेतली. नक्की काय सुरू आहे हे देखील त्याने सांगितले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची […]
जया बच्चन यांची वागणूक पाहून संतापली हुमा कुरेशी, पॅपराजींशी संबंधीत त्या वक्तव्याला दिले सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनने काही दिवसांपूर्वी पॅपराजी कल्चरवर टिप्पणी केली होती, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये वादविवाद सुरू झाले. अनेक सेलेब्सनी आपापली मते दिली. आता हुमा कुरेशीने या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. हुमाने मान्य केले की सीमा आवश्यक आहेत, पण सेलिब्रिटीही पॅपराजींचा वापर करतात आणि अनेकदा त्यांना स्वतः बोलावतात. त्यांनी सांगितले की सर्व दोष पॅप्सना देणे योग्य […]
महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही… शरीरसंबंधांवर अक्षय खन्नाच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य
बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. महिलांबद्दल आणि शारीरिक संबंधांबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. सांगायचं झालं तर, विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान […]
आता फक्त घराबाहेर काढलंय हळूहळू बघ…सोनाक्षी सिन्हा हिला जहीर इक्बालने घराबाहेर काढताच थेट..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे खासगी आयुष्य एका व्हायरल व्हिडीओमुळे चव्हाट्यावर आले. अभिनेत्रीने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर काही वर्ष सोनाक्षीने त्याला डेट केले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सोनाक्षी मागील काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये हीट चित्रपट करताना […]
कोण आहे ‘छोटा पुढारी’ची होणारी बायको? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली लग्नाबाबात माहिती
बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडे हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. छोटा पुढारी हा बिग बॉसच्या घरातील जवळचा मित्र सूरज चव्हाणच्या लग्नाला गैरहजर होता. त्यामुळे छोटा पुढारीला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये घन:श्यामची आई त्याला हळद लावताना दिसत होती. त्यानंतर सर्वत्र […]