या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री मलायका अरोरा हिचं आहे. मलायका हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खान घटस्फोट दिला. त्यानंतर मलायका मलगा अरहान याच्यासोबत एकटीच राहत होती… घटस्फोटानंतर अरबाज याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं… अभिनेत्री करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने करिश्माची बोली लावली… असं […]
entertainment
घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या..; ‘बिग बॉस मराठी 6’तून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारने मागितली माफी
‘बिग बॉस मराठी 6’तील या आठवड्याच्या एलिमिनेशनने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. घरातील एकूण सात स्पर्धक नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये रुचिता जामदार, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, सागर कारंडे, प्रभू शेळके, संस्कृती साळुंके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी रुचिता जामदारला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. हा निर्णय बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी जितका […]
‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाही रणवीरच्या ‘धुरंधर 2’ची भुरळ; दहशतवादाबद्दल म्हणाले..
जेव्हा एखादे राष्ट्रप्रमुख दुसऱ्या देशाला भेट देतात, तेव्हा अशा दौऱ्यांदरम्यान सहसा केवळ संरक्षण करार, तंत्रज्ञान आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या चर्चा होतात. परंतु फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे चक्क अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाबद्दल व्यक्त झाले. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी आपल्या मुलाच्या आग्रहाखातर मी रणवीरचा ‘धुरंधर’ हा चित्रपट पाहिल्याची कबुली स्टब यांनी दिली. इतकंच नव्हे तर या […]
राखी सावंतचा मौंजुलिका अवतार पाहून तुम्हीही पोट धरून हसाल; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात भुलभुलैय्याचा गोंधळ
बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक भन्नाट आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या हटके पात्रांच्या अवतारात दिसत असून घरात अक्षरशः ‘भूल भुलैय्या’सारखी मजेशीर धमाल रंगताना दिसते. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक खास पात्र दिलं गेलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदललेलं दिसतं. कधी कविता, […]
रश्मिका-विजयने लग्नासाठी का निवडली 10.10 मिनिटांची वेळ? कारण आहे खूपच खास, तुम्ही देखील…
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding: दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडले. 26 फेब्रुवारी, गुरुवारी दोघांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याची सुरुवात केली. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी सकाळी 10:10 वाजताचा मुहूर्त निवडला होता. यामुळे चाहत्यांमध्ये आणि अंकशास्त्रात रस असलेल्या लोकांमध्ये […]
मला आई व्हायचं नाही, मी माझे…मराठी अभिनेत्रीने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर तुफान चर्चा!
मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. तिचा आता तिघी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तिच्यासोबत सोनाली कुलकर्णीदेखील या चित्रपटात आहे. दरम्यान, एका मुलाखतीत नेहा पेंडसेने आई होण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. नेहा पेंडसे हिने आई कधी व्हायला हवं? आई होण्यासाठी कशाची तयारी हवी? याबाबत तिचं मत […]